तुमसर शहर राष्ट्रवादीची कार्यकारिणी गठीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:33 IST2021-03-25T04:33:19+5:302021-03-25T04:33:19+5:30

तुमसर : येथील शहर राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली असून, अध्यक्षपदी राजेश लक्ष्मणराव देशमुख यांची निवड करण्यात आली ...

Tumsar city NCP executive committee formed | तुमसर शहर राष्ट्रवादीची कार्यकारिणी गठीत

तुमसर शहर राष्ट्रवादीची कार्यकारिणी गठीत

तुमसर : येथील शहर राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली असून, अध्यक्षपदी राजेश लक्ष्मणराव देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.

या कार्यकारिणीत उपाध्यक्ष खेमराज गभणे, ॲड. प्रमोद ईलमे, शकील शेख, महासचिव अनिल साठवणे, जाकीर तुरक, सचिव अतुल सार्वे, संदेश डुंभरे, राकेश कोहाट, संगठन सचिव महेश निमजे, विजय कुकडे, गुलाब सेलोकर, कोषाध्यक्ष संजय लाखा, कार्यकारिणी सदस्य मनोज बांगळकर, पुष्पेंद्र परिहार, शशिकांत पंचभाई, सुनील नागदेवे, गोवर्धन किरपाने, रमेश गायधने, आरजू नागदेवे, सुरेश येरणे, निशीथ वर्मा, अतुल रोखडे, पी. के. निखारे, धनवंत कठाणे, संजय चोपकर, पुरुषोत्तम शर्मा, शाम भैरम, प्रदीप भुरे, संदीप पेठे, पूनम मेश्राम, शुद्धोधन गौरे, शैलेश साखरवाडे, चंद्रकांत कटारे, प्रकाश लांजेवार, विशेष निमंत्रित सदस्य आमदार राजू कारेमोरे, माजी खासदार मधुकर कुकडे, विजय डेकाटे, अभिषेक कारेमोरे, योगेश सिगनजुडे, सुनील थोटे, यासिन छवारे, प्रदीप भरणेकर, विलास देशमुख, सलाम तुरक, तिलक गजभिये, निशिकांत पेठे, संजय केवट, सरोज भुरे, पमा ठाकूर , रहमतबी मिर्झा, खुशलता गजभिये यांचा समावेश आहे. जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, आमदार राजू कारेमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी निवडण्यात आली.

Web Title: Tumsar city NCP executive committee formed