तृष्णा :
By Admin | Updated: July 17, 2015 00:30 IST2015-07-17T00:30:15+5:302015-07-17T00:30:15+5:30
खरीप हंगामाचा प्रथम सत्र संपत असतानाच पावसाने तोंड फिरविले आहे.

तृष्णा :
खरीप हंगामाचा प्रथम सत्र संपत असतानाच पावसाने तोंड फिरविले आहे. एका पाण्यासाठी पऱ्हे करपत असून बळीराजाच्या संयमाची जणू वरुणराजा परीक्षा घेत आहे काय? असेच वाटते. पालांदूर परिसरातील हे दृष्य.