शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवडीद्वारे शहिदांना वाहिली आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 06:00 IST

जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, उपवनसंरक्षक सुनील शर्मा, विभागीय वनाधिकारी डी. एन. जोशी, सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

ठळक मुद्दे‘घन वन’ची वर्षपूर्ती : वैद्यकीय जन जागृती मंचचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून हनुमान टेकडी, आॅक्सिजन पार्क येथे वैद्यकीय जन जागृती मंचाने वर्ध्यातील सामाजिक संघटनांना आवाहन करून शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी वृक्षलागवड करून मियावाकी जलद घन वन तयार केले. त्याला रविवारी एक वर्ष पूर्ण झाले. यावेळी स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली.जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, उपवनसंरक्षक सुनील शर्मा, विभागीय वनाधिकारी डी. एन. जोशी, सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. हिंदी विश्व विद्यालयाचे बुद्धदास मिरगे, आधारवडचे अध्यक्ष प्रा. शेख हाशम, पांडुरंग भालशंकर, अ‍ॅक्टिव्ह बडीस क्लबचे सदस्य आणि अनेक संवेदनशील नागरिक उपस्थित होते. वैद्यकीय जन जागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी प्रत्येकाच्या मनात देशभक्ती अशीच झाडांच्या वाढीप्रमाणे वृद्धिंगत व्हावी, अशी अपेक्षा केली. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता वैद्यकीय जन जागृती मंचच्या सदस्यांसह हितेश इमाने यांनी सहकार्य केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी