दुर्दशा राज्यमार्गाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:57 IST2017-09-12T23:57:43+5:302017-09-12T23:57:43+5:30
तालुक्यातील निलज कारधा व पवनी लाखांदूर या राज्य मार्गावर जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत.

दुर्दशा राज्यमार्गाची
ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष
दुर्दशा राज्यमार्गाची : तालुक्यातील निलज कारधा व पवनी लाखांदूर या राज्य मार्गावर जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. दोन्ही रस्त्याचे डांबरीकरण उखडलेले असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावर दीड ते दोन फूट खोल खड्डा कित्येक दिवसांपासून असतानाचही डागडलजी करण्याचे सौजन्यही बांधकाम विभागाने दाखविलेले नाही. या खड्ड्यामुळे अपघातही घडले आहेत.