भंडारा
वाहतुकीची
शहरातील
वाहतूक
रस्त्यांवर
तासन्तासवाहनेउभीठेवलेलीअसतात. वाहतुकीचेमार्गकसेसुरळीतकरावे, याचेनियोजनमात्रवाहतूकशाखेकडेनाही. यानियोजनाचीअंमलबजावणीकरतानाकुणीहीदिसतनाही. (शहरप्रतिनिधी)नियंत्रणकक्षाचेकार्यालयमोठाबाजारपरिसरातआहे. शहरातपार्किंंगचीव्यवस्थानसल्यामुळेरस्त्याच्याकडेलावाहनांच्यारांगाअसतात. आवागमनकरतानावाहनचालकांनाकसरतकरावीलागते. रस्तेअरुंदआहेत. रस्त्यांवरअतिक्रमणवाढलेलेआहे. पार्किंंगचीव्यवस्थानाही. शहराचीलोकसंख्यादोनलाखाच्याघरातपोहोचलीआहे. भंडाराजिल्ह्याचेठिकाणआहे. येथेबाहेरगावांहूनयेणार्यांचीवर्दळनेहमीअसते. बुधवारआणिरविवारलाआठवडीबाजारभरतो. बाजाराच्यादिवशीवाहतुकीचीकोंडीनित्याचीचझालीआहे. याआठवडीबाजारातयेतानादिव्यकसरतकरावीलागते. बाजारातपायदळपोहोचण्यासाठीअर्धातासलागतो, दुचाकीनेतासभरवेळजातो. चारचाकीनेतरपोहोचताचयेतनाही. मोठाबाजारचौकातवाहनांचीरेलचेलअसते. त्यामुळेवाहतूकव्यवस्थाविस्कळीतहोते. भयावहतादिसतअसतानाहीशहरवाहतूकशाखेचाडोळेझाकपणाअपघातासाठीकारणीभूतठरतआहे. : शहरातीलवाहतूकव्यवस्थेचेनियोजनकोलमडल्यामुळेवाहतुकीचीकोंडीहाआतानेहमीचाचविषयझालाआहे. त्याचाफटकादररोजचशहरवासीयांनाबसतो. याकोंडीविषयीचासंतापआठवडीबाजाराच्यादिवशीबाजारातयेणार्याग्राहकांनाआणखीत्रस्तकरतो. बाजारचक्क़रस्त्यावरभरतो.
Web Title: Traffic in the market
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.