थैमान वादळाचे...
By Admin | Updated: July 26, 2015 01:00 IST2015-07-26T01:00:48+5:302015-07-26T01:00:48+5:30
शुक्रवारी मध्यरात्री तुमसर शहरात वादळाने अक्षरश: थैमान घातले. यामुळे अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली.

थैमान वादळाचे...
शुक्रवारी मध्यरात्री तुमसर शहरात वादळाने अक्षरश: थैमान घातले. यामुळे अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली. या वादळाच्या तडाख्याने वीज वितरण कंपनीचे वीज खांब कोसळले तर महामार्गालगत असलेले विशालकाय वृक्ष उन्मळून पडले. यामुळे आज सायंकाळपर्यंत अनेक भागातील वीज पुरवठा खंडित होता. या भयान वादळाने नागरिकांच्या मनात धास्ती पसरलेली आहे.