शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
4
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
5
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
6
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
7
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
8
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
9
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
10
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
11
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
12
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
13
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
14
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
15
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
16
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
18
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
19
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
20
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!

तीन वर्षापासून सिलिंडरची सबसिडी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 1:27 AM

बँक खात्याशी आधार कार्ड ही जोडले असतांना गत तिन वर्षापासून तालुक्यातील नाकाडोंगरी येथील मागासवर्गीय लाभार्थांची गॅस सिलेंडरची सबसिडी खात्यात जमा झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

ठळक मुद्देनाकाडोंगरी येथील प्रकार : गोरगरिबांची ससेहोलपट, अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बँक खात्याशी आधार कार्ड ही जोडले असतांना गत तिन वर्षापासून तालुक्यातील नाकाडोंगरी येथील मागासवर्गीय लाभार्थांची गॅस सिलेंडरची सबसिडी खात्यात जमा झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. वनाचे रक्षण व्हावे या करिता नाकाडोंगरी वनविभाग अंतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समिती तर्फे नाकाडोंगरी येथील मागासवर्गातील अनुसूचित जातीच्या महिला पुरुष लाभार्थांना अनुदानातून गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात आले होते.थेट लाभाअंतर्गत गॅस सिलेंडरची सबसिडी ही खात्यात जमा होण्यासाठी लाभार्थांचे आधार लिंक होने ही गरजेचे असल्याने लाभार्थांनी बँक खात्याशी आधार लिंक ही केले. परंतु मागील तिन वर्षापासून गॅस सिलेंडरची सबसिडी खात्यात जमा होत नसल्याने नाकाडोंगरी येथील मागासवर्गियांनी अतिमागास बनविण्याचा प्र्रकार होत आहे.गॅस सिलेंडरवरील सबसिडीचे संपूर्ण पैसे व्याजासह मिळावे याकरिता नाकाडोंगरी येथील मागासवर्गिय लाभार्थी तालुका पुरवठा अधिकाऱ्याला भेटून निवेदन सोपविले. सदर मागणीचे निवेदन तालुका पुरवठा अधिकारी पल्लवी मोहाडीकर यांनी निवेदन स्विकारले.यावेळी रजनी राजकुमार घडले, पौर्णिमा दहाट, संजु पारधी, इंदू डोंगरे, अर्चना डोंगरे, मधुमाला डोंगरे, स्नेहा दहाट, राधा दहाट, विना डोंगरे, अंजु उके, वर्षा वासनिक, केशर बोरकर, उषा बोरकर, प्रदिप पारधी, पवन पारधी, राजानंद बोरकर, अर्जुन रामटेके, मिना दहाट, शकुंतला उके आदी उपस्थित होत्या.