शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

By admin | Updated: September 5, 2016 00:46 IST

मुंबई येथील वाहतूक पोलिस हवालदार विलास शिंदे व तुमसर येथील हवालदार राजू साठवणे यांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी...

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : पोलीस बॉईज संघटनाभंडारा : मुंबई येथील वाहतूक पोलिस हवालदार विलास शिंदे व तुमसर येथील हवालदार राजू साठवणे यांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. आज जे पोलिस देशासाठी, समाजासाठी अहोरात्र मेहनत करून आपले कर्तव्य बजावत असतात त्यांना जर असेच अत्याचाराला सामोरे जावे लागत असेल तर ते अत्यंत दुदैर्वी आहे. अशा घटनांमुळे पोलिसांच्या कुटुंबावर गदा येत आहे. पोलिस कर्मचारीच जर असुरक्षित असतील तर त्यांनी स्वताच्या संरक्षणाकरिता कुणाकडे जावे, असे मत यावेळी पोलिस बॉईज संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आले. या वेळी तुषार हटेवार, पंकज ठवकर, लक्ष्मीकांत भलावी, शशांक शेळके, शुभम मते, नमित सयाम, रजत कटरे, शुभम कटरे, सागर मते, शुभम मंदुरकर, शुभम आदमने, भारत चौधरी, सागर कुंभारे, तुषार सुरंकर, सचिन बावने व इतर उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)