भंडारा
दरवर्षीच
उष्ण
मागील
उष्णतेच्या
आज
रस्ते
मे
आरोग्ययंत्रणासज्जउन्हाळ्यालाप्रारंभझालाआहे. उष्णतेपासूनउष्माघाताचीशक्यताअसते. यासाठीजिल्हासामान्यरुग्णालयातविशेषकक्षाचीस्थापनाकरण्यातआलीआहे. मेमहिन्याच्याशेवटच्याआठवड्यापासूनसूर्यआगओकुलागलाआहे. यामहिन्यातपारा४६अंशापर्यंतपोहचला. उष्माघाताचीशक्यतालक्षातघेऊनजिल्हासामान्यरुग्णालयातविशेषव्यवस्थाकरण्यातआलीआहे. यासंदर्भातजिल्हाशल्यचिकित्सकडॉ.देवेंद्रपातुरकरम्हणाले, यावर्षीरुग्णालयातउष्माघाताचारुग्णदाखलझालेलेनाही. परंतुवातावरणाच्याबदलामुळेइतरआजारांचेरुग्णदाखलझालेआहे. उष्माघाताच्याउपचारासाठीविशेषसुविधाकरण्यातआलीआहे. उपचारासाठीऔषधाचामुबलकसाठाआहे. रुग्णांच्यासेवेसाठीडॉक्टरांसहपरिचारिकातैनातआहेत. याकक्षातरुग्णांनागारवामिळावा, यासाठीकक्षवातानुकुलीतकरण्यातआलेआहे.
कडक
झालेनिर्मनुष्यमहिन्याच्याशेवटच्याआठवड्यापासूनउष्णतेतवाढझाली. दुपारच्यासुमारासराष्ट्रीयमहामार्गक्रमांकसहाआणिजिल्ह्यातअसलेलेराज्यमार्गनिर्मनुष्यअसल्याचेचित्रपहावयासमिळते. शहरातीलरस्त्यांवरदुपारच्यासुमारासवाहनांचीवर्दळकमीदिसूनयेते. ग्रामीणभागातदेखीलशेतीचीकामेतसेचइतरकामेसकाळीवसंध्याकाळीचआटोपण्यातयेतआहेत. उन्हामुळेप्रकृतीवरपरिणामहोऊनयेयाचीखबरदारीघेण्याचासल्लावडीलधारीमंडळीयुवकांनादेतआहेत. शहरातदिवसभरउन्हाच्याझळालागतअसल्यानेशहरअघोषितसंचारबंदीप्रमाणेदिसूनयेतआहे.अनेकनागरिकझाडाचाआसराघेतानाआढळूनयेतात.कमालतापमान४४.५अंशसेल्सिअसनोंदविण्यातआले. पार्यातअधीकवाढहोण्याचीशक्यताहवामानखात्यानेवर्तविलीआहे. कडकउन्हाळ्यामुळेरुग्णांच्यासंख्येतवाढझालीआहे. दिवसाछत्रीघेऊननागरिकउन्हातदिसूनयेतात. उष्माघाताच्याबचावासाठीबहुतांशनागरिकांच्याखिशातकांदादिसूनयेतो. उष्णतेतकमालीचीवाढझाल्यानेनागरिकत्रस्तझालेआहे. सुर्यआगओकुलागलाआहे. उष्णवारेवाहतआहेत. यावर्षीचाउन्हाळाजीवघेणाठरतदुपारच्यासुमारासरस्त्यावरशुकशुकाटआहे. वाहतूकठप्पहोतअसूनरस्तेनिर्मनुष्यहोतअसल्याचेचित्रआहे. दुपारीफेरीवालेफिरतानादिसतनाहीत. नागरिकांचीहीवर्दळनसते. दिवसभरकुलरच्याहवेतकामकाजसुरुआहे. बसेसमध्येगर्दीकमीदिसूलागलेलीआहे. सूर्यप्रखरतेनेतापतआहेदिवसेंदिवसतापमानातवाढहोतआहे. सर्वत्रवाढत्यातापमानाचाविपरीतपरिणामजाणवतआहे. वाढत्यातापमानापासूनसंरक्षणकरण्यासाठीक्षणभरकाहोईनानागरिकथंडअशानिसर्गरम्यस्थळीसंबंधदिवसघालवतांनीदिसूनयेतआहेत. कालप्रवाहाततापमानापासूनसंरक्षीतठेवण्यासाठीकुलर, पंखे, एसीआदीइलेक्ट्रीकसाधनेउपलब्धझालीत. दिवसागणिकवाढतजाणारेतापमानअसह्यहोतआहे. जिल्ह्यातीलआबाल-वृद्धरखरखत्याउन्हातजिथेगारवामिळतेतिकडेधावघेतअसल्याचेदिसूनयेतआहे. सूर्याचीआगनागरिकांनाभयभीतकरीतआहे. जिल्ह्यातकाहीठिकाणीविद्युतभारनियमनआहे. सर्वसामान्यजनतेलामहागडेइलेक्ट्रीकसाधनेविकतघेणेअवघडआहे. शीतहवादेणारेइलेक्ट्रिकसाधनेयामुळेवीजमोठय़ाप्रमाणातजळते. सर्वत्रसंगणकीयमीटरलावलेअसल्यानेविजचोरीलाआळाबसलेलाआहे. वीजचोरीहोतनसलीतरीविजेचीजळणमोठय़ाप्रमाणातहोते. परिणामीविद्युतबिलातीलआकडेफुगलेलेदिसतात. तेसर्वसामान्यांनापरवडणारेनसतात. कृत्रिमसाधनांपेक्षाफुकटचेनैसर्गिकस्त्रोतप्रत्येकालास्वागतार्हवाटतात. अलिकडेवाढत्याभयावहअशातापमानातगारव्याचीसुखदप्रचितीघेण्यासाठीदिवसेंदिवसगर्दीतभरपडतअसल्याचेदिसूनयेतआहे. यानिसर्गरम्यस्थळाचाआस्वादघेण्यासाठीआबालवृद्धयेतअसल्याचेदिसतआहेत. वनराईच्यासान्निध्याततेसंबंधदिवसघालवूनवाढत्यातापमानावरमातकरीतअसल्याचेदिसतआहेत. वाढत्यातापमानानेसर्वसामान्यांचेजीवनविस्कळीतहोतअसल्याचेदिसूनयेतआहे. (नगरप्रतिनिधी)बचावासाठीशहरातठिकठिकाणीरसवंती, शीतपेयांचीदुकानेथाटलेलीआहेत. टरबूज, खरबूज, डांगर, अननसआदींचीविक्रीवाढलीआहे. आता५0 रूपयांपासून१00 रूपयांपर्यतटरबुजचीखरेदीकेलीजातआहे.१२वर्षांमध्येसर्वाधिकतापमानसन२00२मध्ये४३अंश, २00३मध्ये४२अंश, २00४मध्ये४२अंश, २00५मध्ये४६अंश, २00६मध्ये४२अंश, २00७मध्ये४४.५अंश, २00८मध्ये४२.५अंश, २00९मध्ये४४.५, सन२0१0 मध्ये४६अंश, २0११मध्ये४६.५अंश, सन२0१२मध्ये४६.५अंश, सन२0१३मध्ये४६अंशतरयावर्षीदि.३१मेरोजी४६अंशतापमाननोंदविण्यातआले. वारेवाहतअसल्यामुळेअंगाचीलाहीलाहीहोतआहे. शहरातीलवर्दळसायंकाळपर्यंतमंदावलीआहे. शहरातीलअंतर्गतरस्तेअसोकीराष्ट्रीयमहामार्गनिर्मनुष्यझाल्याचेदिसूनयेतआहे. मेमहिन्याच्याअखेरच्याआठवड्यातपाराउच्चांकगाठतो. मागील१0 दिवसांपूर्वी४0 ते४२अंशादरम्यानअसलेलेतापमानकाल, शनिवारी४६अंशावरपोहोचले. आज, रविवारी४४.५अंशतापमानाचीनोंदकरण्यातआली. : सूर्याचीसर्वाधिकधगअसलेल्यानवतपालाभंडार्यातउष्णतेनेफिरणेअसह्यकेले. हीतीव्रताआणखीवाढण्याचीचिन्हेआहेत. यावर्षीच्याहंगामातीलउन्हाच्यासर्वाधिकझळाचारदिवसांपासूनजाणवतआहेत. त्यामुळेशहरातदिवसभरअघोषितसंचारबंदीचेचित्रपहावयासमिळते.
Web Title: Sun shine, undeclared curb
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.