एसटी शिरली शिवारात

By Admin | Updated: June 3, 2014 02:22 IST2014-06-03T02:22:40+5:302014-06-03T02:22:40+5:30

भरधाव एसटीचे स्टीअरिंग फ्री झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले.

ST Shirley Shivar | एसटी शिरली शिवारात

एसटी शिरली शिवारात

देव्हाडीतील

तुमसर

घटना : १५जखमी, गंभीर : भरधावएसटीचेस्टीअरिंगफ्रीझाल्यानेचालकाचेनियंत्रणसुटले. काहीकळण्याच्याआतभरधावएस.टी. रस्त्यावरूनखोलशेतीिशवारातगेली. याअपघातातचालकवाहकासहबसमधील१५प्रवासीजखमीझाले. सातप्रवाशीगंभीरजखमीझालेअसूनत्यांनाभंडारासामान्यरुग्णालयातहलविण्यातआलेआहे. हाविचित्रअपघातआजसकाळी.0 च्यासुमारासदेव्हाडीशेतशिवारातघडला.

तुमसर

-मुंढरीबसक्र.एम.एच. 0 - ९९४८तुमसरहूनमुंढरीकडेसकाळी.0 लानिघाली. देव्हाडीशिवारातपुलाच्यावळणावरबसचेस्टीअरिंगफ्रीझाला. चालकालाकाहीसुचण्यापूर्वीबसहेलकावेघेऊलागली. भरधावएस.टी. रस्त्यालालागूनअसलेल्यावीजखांब, त्यानंतरझाडालाधडकदेऊनखोलखड्यातगेली. याबसमध्ये१७प्रवासीहोते. १५प्रवासीजखमीझालेअसूनसातप्रवासीगंभीरजखमीआहेत. यातचालकप्रविणकुंभलकर (२६), रा.तुमसर, वाहकमंगलाजांभुळकर (0) रा.तुमसर, अस्टममहादेवबांते (0) रा.मोहगाव, सरस्वतीनिमजे (0) रा.मुंढरी, उमाबोंदरे (७५) रा.ढोरवाडा, लताबुधे (४५) रा. गोंदिया, सुकवंताकेवट(३५) रा.उमरवाडा, मधुकरबुलकर (२५) रा.मुंढरीगंभीरजखमीआहेत. रामवंतामेश्राम (0) रा.नवेगाव, भूमेश्‍वरीठाकरे (३१), रा.तिरोडा, शियातुरकर (१३), रा.तुमसर, सूर्यकिरणठाकरे (0), रा.बेरडीपार, नैतिकठाकरे (), रा.बेरडीपार, जयदेवउकेशेंडे (0), रा.तुमसर, मनिषसाकुरे (२६) रा.तुमसरयांचाजखमींमध्येसमावेशआहे.

जखमींवर

तुमसरयेथीलउपजिल्हारुग्णालयातप्राथमिकउपचारकरूनभंडारायेथेहलविण्यातआले. दि. ३१मेपासूनडॉक्टरांचासंपसुरुअसल्यामुळेजखमीकंत्राटीडॉक्टरांनीउपचारकेले.

पश्‍चिम

महाराष्ट्रातीलभंगारबसगाड्यातुमसरआगारालादेण्यातआल्याचीमाहितीअसूनमागीलदोनमहिन्यांपासूनयाआगारातअपघातवाढलेआहेत. अपघातग्रस्तबसच्यासमोरचाटायरपंक्चरझालाआहे. टायरघासलेलेआहेत. ‘पेनलिफयातांत्रिककारणामुळेएस.टी. अनियंत्रीतझालीअसेसांगण्यातआलेआहे. याअपघातातपरिवहनविभागाचेअधिकारीमात्रबोलायलातयारनाहीत. (तालुकाप्रतिनिधी)

 

Web Title: ST Shirley Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.