श्रीराम जयराम जय जय राम :
By Admin | Updated: April 16, 2016 00:22 IST2016-04-16T00:22:13+5:302016-04-16T00:22:13+5:30
चैत्रशुद्ध नवमीला रामनवमी मोठ्या धुमधडाक्यात देशभरात साजरा करण्यात आला.

श्रीराम जयराम जय जय राम :
श्रीराम जयराम जय जय राम : चैत्रशुद्ध नवमीला रामनवमी मोठ्या धुमधडाक्यात देशभरात साजरा करण्यात आला. यादिवशी पुष्पनक्षत्रात, मध्यान्ही कर्कलग्नी सूर्यादी पाच ग्रह असताना अयोध्येत रामचंद्रांचा जन्म झाला, असे मानल्या जाते. या दिवसाचे औचित्य साधून पवनी ऐतिहासिक शहरातून ढोलताशांच्या गजरात रामनवमीची रॅली काढण्यात आली. यात शहरातील आबालवृद्ध सहभागी झाले होते. युवत व युवतींच्या वाद्य गजरात पवनीकर न्हावून निघाले होते. यातीलच एक मनोहारी प्रसंग.