आधारभूतधानखरेदीकेंद्रबंद : धानाचेदरघसरवूनअडतेवखासगीव्यापार्यांनीशेतकर्यांनाधरलेवेठीसलाखांदूर
तालुक्यातसाडेपाचहजारहेक्टरक्षेत्रातयंदाउन्हाळीधानपिकाचीलागवडकरण्यातआली. विशेषत्वानेबासमतीधानाचापेरामोठय़ाप्रमाणातआहे. जास्तभावमिळणारम्हणूनशेतकर्यांनीबासमतीधानाचीलागवडकेली. आधारभूतधानखरेदीकेंद्रातहमीभावमिळणारम्हणूनशेतकर्यांनाआशाहोती. परंतुअद्यापसुरुझाले. नसल्यानेअखेरशेतकर्यांनीखासगीव्यापारीवबाजारसमितीमधीलअडत्यांकडेधावघेतली. धान्यखरेदीकेंद्रसुरुनझाल्याचाफायदाघेत. अडत्यांचीपडक्यादरानेधान्याचीखरेदीसुरुकेली. आधारभूतधान्यखरेदीकेंद्रातप्रतीक्विंटल१३00 रुपयेदरअसतानाखासगीव्यापार्यांनी९00 ते१000 रुपयेप्रतिक्विंटलदरानेखान्यखरेदीसुरुकेली.अलीकडे
पावसाळाफसलीचेकर्ज, मुलामुलींच्यालग्नाचाकर्जत्यातउन्हाळीधानपिकासाठीलागणारा, खर्चखासगीसावकाराचेदडपण, बँकाचीदमदाटीयामुळेत्रस्तशेतकर्यांनीबासमतीधान्य, १५00 रुपयेप्रतीक्विंटलव१0१0 वानाचेधान्य८00 रु. प्रतिक्विंटलप्रतीक्विंटलप्रमाणेविकले. सदरभावहेशेतकर्यांनाउत्पादनखर्चवउत्पन्नयातमोठीतफावतअसतानाकेवळकर्जाचीपरतफेडकरण्यासाठीसहनकरावालागला.तालुक्यात
खासगीसावकारांचीसंयामोठय़ाप्रमाणातआहे. प्रत्येकखेडेगावातकिरकोळधान्यव्यापारीवजनमापधरूनबसलेआहेत. परंतुत्याविभागाचीयांचेवरदेखरेखअसते. तेथीलकर्मचारीवअधिकारीमुगगिळूनगप्पआहेत. शासकीयनियमानुसारखासगीव्यापारीअसोतकिंवाबाजारसमित्यांमधीलअडतेअसोतआधारभूतधान्यदरानेचखरेदीकरणेगरजेचेआहे. तसेनकेल्यासकार्यवाहीसपात्रअसतानाबाजारसमित्याडोळेमिटूनशेतकर्यांवरहोणाराअन्यायचालूठेवतठेवतआहेत. यासंदर्भातभारतीयजनतापक्षाच्यावतीनेतालुकास्तरावरूनमुख्यमंत्रीयांनातहसीलदारामार्फतआधारभूतधान्यखरेदीकेंद्रसुरुकरण्यासंदर्भातनिवेदनेदिली. परंतुत्याकडेदुर्लक्षकेल्यानेअद्यापधान्यखरेदीकेंद्रसुरुकरण्यातआलेनाही. यापूर्वीशासनानेशेतकर्यांचेधान्यविक्रीझाल्यानंतरबोनसजाहीरकरूनव्यापार्यांनासुगीचेदिवसआणलेहोते. यावेळीसुद्धाकेंद्रसुरुनकेल्यानेशेतकर्यांवरकर्जाचेडोंगरचढणारआहे. बाजारसमित्यांनीपुढाकारघेऊनशेतकर्यांचीलूटथांबवावीतसेचपडक्यादरानेधान्यखरेदीकरणार्यांवरफौजदारीकार्यवाहीकरण्याचीमागणीभाजपातालुकाध्यक्षवामनबेदरे, माजीजि.प. अध्यक्ष, अँड.वसंताएंचिलवार, नरेशखरकाटे, गोसूकुंभरे, राजूनाकतोडे, भारतमेहेंदळे, प्रल्हाददेशमुखयांनीनिवेदनाद्वारेकेलीआहे. (तालुकाप्रतिनिधी)
लाखांदूर
Web Title: Sell the granary to buy a loan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.