शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील ढाब्यांवर २४ तास दारूविक्री

By admin | Updated: August 5, 2016 00:45 IST

साकोलीवरून नागपूर-रायपूर असा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. या महामार्गावर शहरापासून डावी व उजवीकडे अशा दोन्ही बाजुने मागे आणि पुढे ढाबे आहेत.

 साकोली : साकोलीवरून नागपूर-रायपूर असा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. या महामार्गावर शहरापासून डावी व उजवीकडे अशा दोन्ही बाजुने मागे आणि पुढे ढाबे आहेत. परंतु या ढाब्यावर २४ तास दारूविक्री होत आहे. परिणामी हे ढाबे गुन्हेगारांचे अड्डे बनले आहे. मात्र पेट्रोलींग पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ढाबेमालकांनी नियम धाब्यावर बसविले. तालुक्यातील दारूबंदीची गावे देखील नामधारी असून साकोली तालुक्यासह शहरालाही वाली कुणीच नाही, अशी परिस्थिती दिसून येते. महामार्गावरील ढाबा चालकावर कुणाचाही वचक राहिला नसल्याने त्यांची हिंमत अधिकच बळावली आहे. शहरातील तरूणाईसुद्धा शहराबाहेरील ढाब्यावर दस्तक देत मनसोक्त दारू पितात. ढाबेचालकांना पोलिसांचे अभय असल्याचे यावरून स्पष्ट होते. ढाबा दारू दुकाने व हॉटेल रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी व शासकीय आदेश आहेत. मध्यरात्रीनंतर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक येथे येत असल्याचे बोलले जाते. याच दुकानावर गुन्हेगाराकडून अनेक कटकारखाने रचली जातात. शहरात होणारे खून व गुन्हेगारीच्या घटना पाहता बाहेर खून करून आणून फेकलेले प्रेत, चोऱ्या भंगार, घरफोड्या करणारे गुन्हेगारीचे ही दुकाने व ढाबे आश्रयस्थान बनले आहेत. साकोली सेंदुरवाफा या गावादरम्यान अनेक जिभेचे चोचले पुरविणारे हॉटेल अहेत. या हॉटेलमध्ये दारू पिण्यास सक्त मनाई आहे, असे ठळकपणे लिहीलेले असते. मात्र लिहीलेले हे केवळ लिहिण्यापुरतेच आहे. उलट येथे जास्त दारू ढोसली जाते. येथे सर्व काही खुलेआम सुरू असतात. कुणीही पोलीस अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची हिम्मत दाखविली नाही. रस्त्यावरील दुकाने पोलीस ठाणाच्या हाकेच्या अंतरावर आहेत, हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)