शहरं
Join us  
Trending Stories
1
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
2
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
3
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
4
फोनमध्ये सिम नसल्यास अॅप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सअॅप वेब थेट लॉगआउट होणार!
5
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
6
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
7
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
8
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
9
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
10
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
11
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
12
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
13
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
14
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
15
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
16
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
17
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
18
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
19
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
20
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
Daily Top 2Weekly Top 5

महोत्सवात रंगल्या ‘सखी’

By admin | Updated: January 7, 2016 01:03 IST

लोकमत सखीमंच तुमसरच्या वतीने सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

तुमसर येथील कार्यक्रम : विविधांगी कार्यक्रमांचा समावेशतुमसर : लोकमत सखीमंच तुमसरच्या वतीने सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. श्यामसुंदर सेलीब्रेशन हॉलमध्ये घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात सखींनी आनंद लुटला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान गर्जनाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पटले हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगरपरिषद उपाध्यक्षा सरोज भुरे, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती शुभांगी रहांगडाले, तिरोडा पंचायत समिती सभापती उषा किंदरले, हर्षल वाहाने, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राजकुमार माटे, स्टेट बँक आॅफ इंडियाचे शाखा प्रबंधक यशवंत निखारे, संजय तांबी, अनिल मलेवार, शंकर जायस्वाल, अल्का जायस्वाल, जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे परीक्षक एस कुमार डान्स अ‍ॅकेडमी भंडारा व सोना बग्गा कोरिओग्राफर यांच्या उपस्थितीत सखींनी आपले नृत्यकौशल्य सादर केले. या महोत्सवात सखींनी कला सादर करून कार्यक्रमाचा आनंद लुटला. एकलनृत्य स्पर्धेत वैशाली गायधने (गोबरवाही) यांना प्रथम, आरती जामुनपाने (नाकाडोंगरी) द्वितीय, विनिया वरवटे (तुमसर) तृतीय तर प्रोत्साहनपर बक्षिस वनिता बारस्कर यांना देण्यात आले. युगलनृत्य स्पर्धेत विनया वरवटे व निमा रिनायत यांना प्रथम क्रमांकाचे तर आरती पराते व यशोदा निखारे यांना द्वितीय तर नितू चौधरी व सोनी जायस्वाल यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला. समूहनृत्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार ड्रीम ग्रुप तुमसरच्या रंजना ठाकरे, सोनाली कावळे, वंदना इखार, रिना चकोले, ज्योती भोयर, रिमा रिनायत, द्वितीय पुरस्कार गोबरवाही ग्रुपच्या वैशाली गायधने, रचना धारगावे, माया देरकर, वंदना वासनिक, योगीता बघेल, बबिता वरकडे, तृतीय पुरस्कार मोहाडी ग्रुपच्या यशोदा निखारे, आरती पराते, शशीकला भिमटे, सुषमा हेडाऊ, पथनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक महाराष्ट्र दर्शन तुमसरच्या प्रिती तंगडपल्लीवार, डॉ.प्रिया बडवाईक, अनिता गुरलवार, मिना टेटे, सोनाली सोनवाने, नितू चौधरी, साखरवाडे, द्वितीय पुरस्कार पर्यावरण सिहोराच्या शांता तुरकर, बिंदू शुक्ला, संगीता तुरकर, मेघा शुक्ला, तनू पटले, पूजा तुरकर, एकपात्री अभिनयात अनिता गुरलवार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.संचालन अनिता गुरलवार, आभार रितू पशिने यांनी मानले. कार्यक्रमाला कल्याणी भुरे, मिरा भट, कल्पना पटेल, राहुल भुतांगे, करुणा धुर्वे, रोशनी माटे, रंजना माटे, प्रतिमा नंदनवार, निशा पशिने, दुर्गा धकाते, प्रिती बांगरे, प्रिया हिंगे, पल्लवी भुतांगे, पूजा थोटे, संगीता तिवारी, प्राची पटले, माधुरी कुळकर्णी, सुषमा उकरे, कल्पना राऊत, उमा वटरे आदींनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)