साहेब, बंधार्याला पडले भगदाड :
By Admin | Updated: May 18, 2014 23:19 IST2014-05-18T23:19:43+5:302014-05-18T23:19:43+5:30
कृषी विभाग मोहाडीतर्फे पालोरा-बोरगाव मार्गावरील कृषी बंधार्याला असे मोठे भगदाड पडले आहेत. बांधकाम गुणवत्तापूर्वक होते असेच म्हणावे लागेल.