धोका :
By Admin | Updated: July 29, 2016 00:37 IST2016-07-29T00:37:15+5:302016-07-29T00:37:15+5:30
धोप येथील आंधळगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला विद्युत पोल झुकलेला आहे तर तार जमिनीला स्पर्श करीत आहेत.

धोका :
धोका : धोप येथील आंधळगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला विद्युत पोल झुकलेला आहे तर तार जमिनीला स्पर्श करीत आहेत. त्यामुळे जीवहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र जांब येथील कनिष्ठ अभियंत्यांचे त्याकडे दुर्लक्ष आहे.