धान कापणी :
By Admin | Updated: November 18, 2015 00:42 IST2015-11-18T00:42:40+5:302015-11-18T00:42:40+5:30
यावर्षी दिवाळीनंतर धान कापणीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. साकोली तालुक्यातील

धान कापणी :
धान कापणी : यावर्षी दिवाळीनंतर धान कापणीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. साकोली तालुक्यातील कुंभली शेतशिवारात धान कापणीनंतर धानाचे गठ्ठे बांधून मळणीसाठी नेताना शेतकरी.