शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
2
Top Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
3
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
4
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
5
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
6
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
7
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
8
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
9
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
10
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
11
हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
12
एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 
13
पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
14
आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…” 
15
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
16
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?
17
भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
18
Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!
19
नाशिकमध्ये हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग; जेष्ठ व्यक्तीच्या टॅबमधील 'त्या' अश्लील व्हिडिओसाठी १२ लाखांची खंडणी
20
Ashok Kharat : "कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 21:50 IST

सर्वत्र शेतकरी व शेतमजुरांची अवस्था खुप बिकट झाली आहे. शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांकडे शासनाने लक्ष वेधून यावर तात्काळ तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी लाखांदूर येथील महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार संतोष महले यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : सर्वत्र शेतकरी व शेतमजुरांची अवस्था खुप बिकट झाली आहे. शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांकडे शासनाने लक्ष वेधून यावर तात्काळ तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी लाखांदूर येथील महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार संतोष महले यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनात, छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासनानेही धानाला २,५०० रुपये हमीभाव द्यावा अथवा ७५० रुपये बोनस जाहीर करावा. तसेच महाराष्ट्रातील पूर्व विदभार्तील सर्व नगरपंचायती मध्ये रोजगार हमीचे कामे सुरू करावे यासह अन्य मागण्या निवेदनातुन देण्यात आले.दरम्यान महाराष्ट्र राज्यात अनेक शेतकरी आत्महत्या होत आहेत यासाठी जगाचा पोशिंदा जगवायचा असेल तर धानाला २५०० रुपये भाव मिळावा म्हणून शासनाने प्रयत्न करावे. ज्या शेतकºयांनी धान विकले आहे. मात्र अजूनही शासनाने बोनस जाहीर केला नसून शासनाने तात्काळ ७५० रुपये बोनस जाहीर करावा. या सर्व मागण्यावर येत्या सात दिवसात तोडगा न निघाल्यास महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्या वतीने २८ जानेवारी रोजी आमरण उपोषण व बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती निवेदनातून देण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी शिष्टमंडळात संघटनेचे संस्थापक प्रियंक बोरकर, अध्यक्ष संदीप नाकतोडे, सदस्य जितू सुखदेव, चंद्रशेखर खेडीकर, आकाश दखणे, पप्पू मातेरे, विश्वपाल हजारे, मंगेश राऊत, जितेंद्र ढोरे, श्रीकांत बोरकर, पवन समरत, स्वप्नील ठेंगरी, बाळू शिलार, आसाराम कोटरंगे, राकेश हत्तीमारे, मंगेश सुखदेवे, श्रीकांत बोरकर, लुनेश लांडगे, सचिन सांगोळे, श्रीहरी भेंडारकर, नितीन बुरडे, हिरालाल ठाकरे, पितांबर मेश्राम, प्रदीप भेंडारकर ,उमेश बगमारे यांच्या सह आदी उपस्थित होते.