रॅली :

By Admin | Updated: April 15, 2015 00:39 IST2015-04-15T00:39:47+5:302015-04-15T00:39:47+5:30

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची मंगळवारी १२५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली...

Rally: | रॅली :

रॅली :

 महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची मंगळवारी १२५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने शहराच्या मुख्य मार्गाने दुचाकी रॅली काढून बाबासाहेबांचा जयघोष करीत अभिवादन करण्यात आले.

Web Title: Rally: