शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांचा अवमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2016 00:14 IST

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहूल गांधी यांचा चेहरा विद्रुप करुन व्हॉटस्अ‍ॅपवर टाकून राहूल गांधी यांची अवमानणा करण्यात आली.

व्हॉटस्अपवरील प्रकार : पोलिसात तक्रारसाकोली : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहूल गांधी यांचा चेहरा विद्रुप करुन व्हॉटस्अ‍ॅपवर टाकून राहूल गांधी यांची अवमानणा करण्यात आली. या प्रकरणी अपमान करणाऱ्या घनशाम आगाशे रा. साकोली यांचेवर कार्यवाही करण्यात यावी, अशी तक्रार शहर व तालुका काँग्रेस कमेटीद्वारे पोलीस स्टेशन साकोली येथे करण्यात आली आहे. साकोली येथे साकोली के सितारे हा ग्रृप व्हॉटस्अपवर कार्यरत आहे. त्या ग्रृपवर रात्री १० वाजुन २१ मिनीटांनी घनशाम महादेव आगाशे रा. सिव्हील लाईन वार्ड , साकोली याने काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांचा फोटो विद्रुप करुन फोटो व्हॉटस्अपवर अपलोड केली. हा व्यक्ती नेहमी राहूल गांधी यांच्याबाबद अपमानास्पद मजकूर व फोटो अपलोड करीत असतो. घनश्याम आगाशे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल, अशा इशाराही देण्यात आला आहे. तक्रार देतांनी तालुका अध्यक्ष नंदु समरीत, नशिने, डॉ. अजय तुमसरे, उमेश कठाणे, जि.प. सदस्य अशोक कापगते, कृष्णा मेश्राम, प्रकाश करंजेकर, जे. डी. मेश्राम, ओमप्रकाश गायकवाड, सुरेश राऊत, दिलीप मासुरकर, आशिक गणवीर, दिपक रामटेके, विनायक देशमुख, सोविंदा तरजुले, गणेश बडोले, उमेश भांडारकर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)