शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ द्या

By admin | Updated: June 25, 2016 00:25 IST

व येथील प्रकरण : भोंडेकर यांची मागणी पवनी : तालुक्यातील शेतकरी कर्जाच्या बोझ्याखाली पिसला जात असून निसर्गाच्या दृष्टचक्रमुळे शेतकरी सावकाराच्या जाळ्यात ओढला जात आहे.

आसगाव येथील प्रकरण : भोंडेकर यांची मागणीपवनी : तालुक्यातील शेतकरी कर्जाच्या बोझ्याखाली पिसला जात असून निसर्गाच्या दृष्टचक्रमुळे शेतकरी सावकाराच्या जाळ्यात ओढला जात आहे. राष्ट्रीयकृत बँकेत मात्र सामान्य शेतकऱ्याला परत पाठवित आहेत. त्यासाठी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आसगाव येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत शेतकऱ्यांना कर्ज देण्यासंबंधात विचारपूस केली.शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार आमदाराने विचारपुस करून शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी केली. शेतकरी निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडला असून यावर्षी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यासमोर उभे आहे. सावकारी खाजगी पाशातून शेतकऱ्यांची सुटका होण्याच्या दृष्टीने शासनाने प्रत्येक खातेदाराला पिककर्ज वाटपाचा मोठा कार्यक्रम हाती घेतला होता. मात्र प्रशासकीय उदासीनतेपोटी हा कार्यक्रम पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी होऊ शकला नाही. याकरिताच पालकमंत्र्याच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना पिककर्ज अगदी वेळेवर उपलब्ध करून देण्याबाबत आ. भोंडेकर २३ जूनला पवनी तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यांचेसोबत तालुकाअध्यक्ष विजय काटेखाये, युवा सेनेचे तालुका अध्यक्ष बंडू फुलबांधे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)