शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

‘मापिसा’ कायद्याचा निषेध

By admin | Updated: August 30, 2016 00:27 IST

राज्यातील अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी प्रस्तावित आलेल्या महाराष्ट्र पोटेक्शन आॅफ इंटरनल सिक्युरिटी ...

राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढाकार : दडपशाहीचा प्रकार होत असल्याचा आरोपभंडारा : राज्यातील अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी प्रस्तावित आलेल्या महाराष्ट्र पोटेक्शन आॅफ इंटरनल सिक्युरिटी अ‍ॅक्ट अंतर्गत यापुढे लग्न, वाढदिवस, पुजा किंवा कौटुंबिक कार्यक्रमासाठी बंधनकारक ठरण्याची शक्यता आहे. शासन दडपशाहीचे धोरण अवलंब करित आहेत. या कायद्याविरोधात भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निषेध करण्यात आला. या आशयाचे पत्रकही राकाँने काढले आहे. नवीन कायद्यामुळे, समारंभासाठी राज्य सरकार नवीन नियमावली आणण्याच्या तयारीत आहे. अशा कार्यक्रमांना जर १०० पेक्षा जास्त पाहुण्यांना ऐकत्रित बोलविण्याचे असेल तर पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. राज्य सरकारने अशा प्रकारच्या कायद्याच्या मसुदा तयार केला आहे. विना परवानगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यावर ३ वर्ष तुरूंगवास आणि ५० हजार रूपयाची दंडाची तरतुद या मसुद्यात करण्यात आली आहे.हा कायदा कुणासाठी आहे महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि मग सरकार कोण चालवतय. महाराष्ट्र सरकार की ब्रिटीश सरकार, इंग्रज वेगळे काय करत होते, असे विविध प्रश्नही येथे उपस्थित करण्यात आले आहेत. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहेयावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, प्रदेश महासचिव सुनंदा मुंडले, दुध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, दुध संघाचे संचालक विलास काटेखाये, महिला राष्ट्रवादी काँगे्रसच्या जिल्हा अध्यक्ष कल्याणी भुरे, नंदू झंझाड, नितीन तुमाने, किरण अतकरी, अंगराज समरीत, योगेश सिंगनजुडे, देवचंद ठाकरे, लोमेश वैद्य, तोमेश्वर पंचभाई, राजु हेडावू, स्वप्नील नशिने, पंकज ठवकर, अक्षय रामटेके, धनराज साठवणे, डॉ. रविंद्र वानखेडे, बाळु चुन्ने, अरविंद पडोळे, नारायण सिंग राजपुत, सोपान आजबले, किशोर इंगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)