पूल पाण्याखाली :
By Admin | Updated: July 27, 2015 00:44 IST2015-07-27T00:44:46+5:302015-07-27T00:44:46+5:30
मोहदुरा गावाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला पूल आहे.

पूल पाण्याखाली :
मोहदुरा गावाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला पूल आहे. मात्र, त्याची उंची कमी असल्याने पावसाळ्यात तो असा पाण्याखाली येत असल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबते. त्यामुळे या पूलाची उंची वाढवून नवीन पूल बांधावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.