शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पथक परतले रिकाम्या हाताने

By admin | Updated: February 19, 2015 00:32 IST

हरदोली (सिहोरा) येथील बेपत्ता युवकाच्या शोधात कोलकत्ता, बिलासपूर व रायगड येथे गेलेले पोलीस पथक रिकाम्या हाताने परत आले.

तुमसर : हरदोली (सिहोरा) येथील बेपत्ता युवकाच्या शोधात कोलकत्ता, बिलासपूर व रायगड येथे गेलेले पोलीस पथक रिकाम्या हाताने परत आले. पुन्हा पोलीस पथक शोध मोहिमेवर जाणार आहे.हरदोली (सि) येथील सदानंद नेवारे (२०) हा तरुण रोजगाराच्या शोधात बिलासपुरला गेला असता तिथून बेपत्ता झाला. ३१ जानेवारीला सदानंद आणि मोहगाव खदान येथील आशिष मेश्राम (३०) असे दोघेजण बिलासपूर (छत्तीसगड) शहरात रोजगारासाठी गेले होते. २ फेब्रुवारीला आशिष मेश्राम गावाकडे परतला. सदानंद गावाकडे परतला नाही. त्यामुळे त्याची आई वंदना नेवारे यांनी सिहोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात आशिषची कसून चौकशी पोलिसांनी केली. बिलासपूर रेल्वे स्थानकावरीेल सिसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सदानंद व आशिष दोघेही दिसले. परंतु ३ फेब्रुवारीपासून सदानंद गायब झाला.सदानंदच्या शोधात सिहोरा पोलिसांनी रायगड, बिलासपूर व कोलकात्याला एक पथक पाठविले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक एन.आर. झायले, पोलीस शिपाई माणिक पटले, राम साठवणे, ईश्वर चौधरी, गिरीधरलाल बोकडे यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)