शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

पोलीस शिपायाचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 12:20 AM

मित्रांसोबत पोहायला गेलेल्या पोलिस शिपायाचा मृत्यू झाला. रविंद्र मनोहर ठवकर (३५) रा. मेंगापूर (पालांदूर) असे मृताचे नाव आहे.

ठळक मुद्देपरिसरात शोककळा : निमगाव नाल्यात घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : मित्रांसोबत पोहायला गेलेल्या पोलिस शिपायाचा मृत्यू झाला. रविंद्र मनोहर ठवकर (३५) रा. मेंगापूर (पालांदूर) असे मृताचे नाव आहे. ते उपविभागीय पोलीस कार्यालय देवरी (गोंदिया) येथे गुप्तचर विभागात कार्यरत होते. ही घटना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गुरूवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास निमगाव नाल्यातील बंधाºयात घडली.रविंद्र हा दिवाळीनिमित्ताने आई-वडिलाकडे मेंगापूर येथे कुटुंबासह आला होता. मित्रांसोबत चर्चा करीत नित्याप्रमाणे पोहण्याचा बेत ठरला. त्याच्यासोबत मित्र चेतन भिमराव काळे (३५), व शिक्षक मनिष पांडूरंग खंडाईत (३३) सोबतीला होते. तिघांनाही पोहचण्याची कला अवगत नव्हती. टयुबच्या साहायाने पोहायचे. घटनेच्या दिवशी वेळी पोहत असताना रविंद्रचा टयुब निसटल्याने तो जोर जोराने ओरडू लागला. क्षणाचाही विलंब न करता त्याला वाचविण्याकरिता टयुब त्याच्याकडे फेकला व स्वत:ही आटोकात दोन्ही मित्रांनी प्रयत्न केले. मात्र रविंद्र खोल पाण्यात बुडाला. यातच त्याचा मृत्यू झाला. भ्रमणध्वनीने घटनेची माहिती मंगेश खंडाईत याला दिली. गोताखोरांना डोहातून रविंद्रचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीकरिता पाठविले. रविंद्रच्या मागे पत्नी, मुलगा, आई, वडील, दोन भाऊ, व बहिण असा आप्त परिवार आहे.