शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
3
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
4
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
5
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
6
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
7
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
10
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
11
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
12
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
13
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
14
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
15
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
16
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
17
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
18
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
19
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
20
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
Daily Top 2Weekly Top 5

पवनीत काँग्रेसची निदर्शने

By admin | Updated: September 10, 2016 00:39 IST

राज्य शासनातर्फे महाराष्ट्र प्रोटेक्शन अ‍ॅक्ट २०१६ (मापिसा) या कायद्याचा मसुदा जाहिर करण्यात आला.

पवनी : राज्य शासनातर्फे महाराष्ट्र प्रोटेक्शन अ‍ॅक्ट २०१६ (मापिसा) या कायद्याचा मसुदा जाहिर करण्यात आला. हा कायदा विरोधकाचा आवाज दाबण्यासाठी तसेच आंदोलन चिरडण्यासाठी बनविण्यात आला आहे. ह्या कायद्याला अंमलात आणु नये या करिता पवनी शहर व तालुका काँग्रेस कमेटी तर्फे पवनी तहसिल कार्यालयासमोर निदर्शने करुन तहसिलदार येटे यांना निवेदन देण्यात आले.मापिसा कायद्यामध्ये १०० पेक्षा जास्त समुदाय असलेल्या कोणत्याही कार्यक्रमासाठी पोलीस परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानंतरही सुरक्षतेची जबाबदारी आयोजकांवर राहील. लग्न समारंभ, अंत्यसंस्कार, वाढदिवस यासारखे घरगुती कार्यक्रमावर यामुळे बंधन येईल. पोलिसांविरोधात तक्रार करता येणार नाही. नाटक, चित्रपट, पथनाट्य अथवा मनोरंजनात्मक कार्यक्रमात पोलिसांचा पेहराव घालण्यास बंधन टाकण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या चुकीच्या विरोधात न्यायालयात दाद मागता येणार नाही. जनआंदोलन, रास्ता रोको, बंद यासारख्या आंदोलनाला रोखण्यासाठी पोलिसांना ज्यादा अधिकार देण्यात आले आहे. यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार असुन सामान्य जनतेला याचा मोठा त्रास सहन करावा लागणार असल्याने हा कायदा अमलात आणण्यात येवू नये. अशी मागणी शहर व तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने तहसिलदार पवनीच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन आले. याप्रसंगी माणिकराव ब्राम्हणकर अध्यक्ष पवनी तालुका काँग्रेस, मनोहर उरकुडकर अध्यक्ष पवनी शहर काँग्रेस, विकास राऊत, प्रकाश पचारे, अर्चना वैद्य व सभापती अल्काताई फुंडे, उपसभापती पं.स. कल्पना गभने, आजम बेग, राकेश बिसने, बंडु ठेगरे, मधुकर गभणे, मंगेश ब्राम्हणकर, वनीता नवघरे, डॉ. विकास बावनकुळे, गोपाल भिगवडे, मनोज देशमुख, प्रकाश भोगे, शंकर फटींग, राजकुमार मेश्राम, परमेश्वर गजभिये, मंगल राऊत, अंबादास वाहने, मिरा उरकुडकर, ताराबाई नागपुरे, अस्मिता सलामे, गजानन भरणे, शाम धनविजय, रविंद्र मुंडले, लक्ष्मीकांत गायधने आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)