राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँक नाबार्ड अर्थसहायक निधीतून गत तीन वर्षापासून शेतकरी उत्पादक कंपन्या विविध ठिकाणी कार्यरत आहेत. याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी गणेशपूर येथे गुरूवार १३ जून रोजी पार पडलेल्या मार्गदर्शनपर खरीप सभेत विविध विषयांवर उपविभागीय कृ ...
मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील जिल्हा परिषदेत गुरुवारी दिवसभर वीज पुरवठा खंडित होता. सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ओव्हरलोडमुळे शॉर्ट सर्किट होऊन भडका उडाला. सुदैवाने एका कर्मचाºयाने वेळीच प्रसंगावधान साधून आगीवर नियंत्रण मिळविले. ...
अतिक्रमित घर पाडल्यानंतर मुलांनी उपोषण आणि नागरिकांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने विविध आश्वासने दिली होती. मात्र या आश्वासनाची पूर्तता अद्यापही झाली नसल्याने सिरसोली येथील शिवलाल लिल्हारे यांच्या दोन मुलांनी पुन्हा गुरूवारपासून येथील तहसील ...
शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विकलेल्या उन्हाळी हंगामातील तब्बल २ लाख क्विंटल धानाचे सुमारे ३३ कोटी रुपयांचे चुकारे थकीत आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावार शेतकऱ्यांना पैशाची निकट आहे. मात्र चुकाने मिळत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. ...
लाकुड वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर बुधवारी सकाळी ७ वाजता भर रस्त्यात पलटला. ट्रॅक्टरमधील लाकडांचे ओंडके रस्त्यावर पसरले. सुदैवाने ट्रॅक्टरचालक बचावला. सदर अपघातामुळे तुमसर-देव्हाडी मार्गावरील काही वेळ वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. ...
पशु-पक्षी निसर्गात होणारे बदल लवकर टिपतात. त्यानुसारच वर्तनही करतात. पूर्वी हवामानाचा अंदाज सांगणारे यंत्रणा नव्हती. त्यावेळी पशु-पक्षांच्या विशिष्ट हालचालीवरुन पावसाचा अंदाज बांधला जाता होता. कावळ्याच्या घरट्यावरुन पाऊस यंदा कशा पडणार याचे संकेत मिळ ...
जिल्ह्यात अद्यापही पावसाचा थांगपत्ता नाही. त्यामुळे शेतीची कामे रेंगाळली असून गावागावात पाणीटंचाई तिव्र झाली आहे. गत वर्षी १ ते १२ जून या कालावधीत १०१.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा शासकीय दफतरी आतापर्यंत पावसाची निरंक अशी नोंद आहे. ...
प्रवासाची वेगवान साधने असलेल्या युगात दमनीतून काढलेली वरात सर्वांसाठी औत्सुक्याचा विषय आहे. वयाची पन्नासी पार केलेल्या अशा अनेक वराती अनुभवल्या असतील मात्र आधुनिक युगात लाखांदूरात एका शेतकरी पुत्राची वरात चक्क दमणीतून तेही वाजतगाजत काढण्यात आली. ...
नगरपरिषद तुमसर भंडारा जिल्ह्यातील 'ब' वर्ग नगरपरिषद असून नगरपरिषद तुमसर क्षेत्रात नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्याचा दृष्टीने नगरपरिषद क्षेत्रात विविध विकास कामे करण्याकरिता शासनाच्या विविध योजनेअंतर्गत निधीची आवश्यकता आहे. ...
रस्ते विकासाचे सशक्त माध्यम आहे. परंतु विकासाच्या नावावर जुन्या डेरेदार वृक्षांची कत्तल होत आहे. तुमसर-देव्हाडी रस्त्याच्या दुपरीकरणाला आता मंजुरी मिळाली असून यामुळे शेकडो वर्ष जुने डेरेदार वृक्ष तोडले जाणार आहे. ...