निवडणुकीचा निकाल असा येणे अजिबात अपेक्षित नव्हता, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले. ...
रोहा रेती घाटावरून कुशारी मार्गे मोहाडीला येणाऱ्या रेतीच्या टिप्परने कुशारी येथील एका बैलबंडी ला मागून जोरदार धडक दिली. यात बैलबंडी रस्त्याच्या कडेला फेकली गेली. त्यामुळे दोन्ही बैल गंभीर जखमी झाले तर बैलबंडी चालक नालीत पडल्याने थोडक्यात बचावला. मात् ...
येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी क्रीडा संकुलातील गैरव्यवस्थेबाबद विचारणा करण्यासाठी जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयावर आज धडक दिली. शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात ही धडक दे ...
तुमसर - वाराशिवनी आंतरराज्यीय मार्गावर हरदोली शिवारातील वळण मार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तरुण अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राध्यापक जागीच ठार झाले. सदर अपघात रविवारी रात्री ११ च्या सुमारास घडला. मृत प्राध्यापकाचे नाव कार्तीक शांताराम आगाशे ...
नीक खरेदी विक्री सहकारी संस्थेद्वारे उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. गोदामाअभावी उन्हाळी धान खरेदी रखडल्याने तप्त उन्हात शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. लाखनी खरेदी केंद्रावर १७ मे पासुन दोन हजार ४३ क्विंटल उन्हाळी धान खरेदी झाल ...
नवतपा सुरु झाला असून तापमानाने उच्चांक गाठला आहे. रेल्वे प्रवाशांना थंड पाणी मिळावे, याकरिता तुमसर रोड जंक्शन रेल्वे स्थानकात तीन शीतल जलसेवा केंद्र सुरु करण्यात आले होते, परंतु रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे थंड पाण्याऐवजी कोमट पाणीपुरवठा सध्या स ...