‘‘अनंताच्या पलीकडे जावूनही अस्तित्व करावं, तुमच्या डोळयातूनही कुणी तरी जग बघावं’’ या उक्तीप्रमाणे नेत्रदान करुन अंधांना दिव्यदृष्टी देण्याचे कार्य होत आहे. यातच विरली (बु.) परिसरातील एकाच दिवशी दोघांनी नेत्रदान करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. ...
निरामय आयुष्यासाठी योगा हे रामबान औषध आहे. त्यासाठीच योगाप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी भंडारा शहरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. ...
भारतातील संपूर्ण निवडणुका ईव्हीएम मशीनद्वारा घेण्यात येत आहेत. संसदीय लोकशाही प्रणालीत निवडणुकांना महत्त्वाचे स्थान आहे. परंतु मतदान यंत्र हॅक होत असल्याबाबतचा संशय विविध राजकीय पक्ष संघटना व जनमाणसात बळावत आहेत. ...
सहा जणांचा अपघातात बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली. साकोलीपासून अवघ्या तीन किमी अंतरावरील धर्मापुरी कुंभली येथील चुलबंद नदीच्या पुलावरील माती काढून परिसराची साफसफाई करण्यात आली. याचा नेमका अर्थ काय, हे मात्र नागरिकांना उमगले नाही. ...
वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी आणलेले प्लास्टीक पाईपच्या साठ्याला आग लागून संपूर्ण पाईप बेचिराख झाले. ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास येथील दसरा मैदानावरील पाण्याच्या टाकीजवळ घडली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून आगीचे नेमके कार ...
शहराला पाणीपुरवठा करणारी जलशुद्धीकरण यंत्रणा कालबाह्य झाली आहे. याच संयंत्राच्या माध्यमातून पाणी शुद्ध केले जात असल्याने शहरातील नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत आहे. शहरातील पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागली असून नळाद्वारे लालसर पिवळट पाणी येते. ...
शालेय पोषण आहार कर्मचाºयांना १८ हजार रुपये वेतन व पटसंख्या कमी असणाºया शाळा बंद करू नये आदी शासन स्तरावरील व जिल्हा परिषद स्तरावरील मागण्यांना घेऊन सोमवारी युनियनचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार गणवीर व आयटकचे जिल्हासचिव हिवराज उके यांच्या नेतृत्वात जिल्हा प ...
‘है क्या... भंडारा, तुमसर, लाखनी, गोंदिया’ असा आवाज सकाळपासून सायंकाळपर्यंत सुरु असायचा. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वाहतूकदार जोरजोराने ओरडायचे. मात्र मंगळवारी भीषण अपघात झाला, आणि साकोलीच्या चौकात येणारा हा आवाज बंद झाला. ...
नागपूर शहर व जिल्ह्यातील दूषित पाणी नागनदीद्वारे वैनगंगेत मिसळते. त्यामुळे वैनगंगेचे पाणी प्रदूषित झाले आहे. या प्रकाराकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवाशक्ती संघटनेच्या वतीने बुधवारी वैनगंगा नदीपात्रात अर्धदफन आंदोलन करण्यात आले. ...
कुंभलीजवळील अपघातात ठार झालेल्या विद्यार्थिनींचे मृतदेह मंगळवारी सासरा आणि सानगडी गावात पोहचले. मध्यरात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आप्तेष्टांच्या आक्रोशाने स्मशानभूमीही अक्षरश: हादरली. पाच मृतदेहाला भडाग्नी दिली तेव्हा प्रत्येकाच् ...