झाडाच्या मुळांना कलात्मक दृष्टीने आकार देत काष्ठशिल्प घडविण्याचे काम ग्रामीण भागता राहणाऱ्या एका कलावंताकडून होत आहे. त्याचे काष्ठशिल्प कौतुकाचा विषय ठरत असून आपल्या सृजनशीलतेला आयाम देण्यासाठी हा ग्रामीण लोहार समाजाचा कलावंत कलेच्या क्षेत्रात आपले द ...
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेकडो तरुण शेतकरी दूध व्यवसायात आहेत. रेल्वे मार्गाने दुधाची वाहतूक करून नागपूर येथे दुधाची विक्री केली जाते. त्यांची वाढलेली संख्या लक्षात घेता महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये दूध विक्रेत्यांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करून देण्या ...
यावर्षी जिलह्यात रोवणीसाठी आवश्यक तेवढा पाऊस अद्यापही झाला नाही. परिणामत: पेरण्या लांबणीवर गेल्या. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, अशा शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात मोजकीच आहेत. परिसरातील काही भागात सिंचनाची सोय असणारे शेतकरी मात्र आपली रोवणी आटोपून घे ...
चंद्रपूर जिल्ह्यातून शिक्षणासाठी आलेल्या एका युवकाचा मृतदेह तुमसरजवळील खापा काटेबाम्हणी रस्त्याच्या कडेला आढळला. यामुळे एकच खळबळ उडाली. आशिष सुरेश पावडे (२१) रा. राजूरा (जि. चंद्रपूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. ...
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रेतीच्या ट्रकवर एसटी बस आदळून झालेल्या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाल्याची घटना तुमसर तालुक्यातील कांद्री ते जांब रस्त्यावर गुरुवारी सकाळी ९.३० वाजता घडली. ...
भाजप- सेना युती सरकारने मागील पाच वर्षात लोकाभिमुख योजना राबविल्या आहेत. या योजनांचा खऱ्या अर्थाने शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळाला पाहिजे. यासाठी लाभार्थ्यांपर्यंत या योजना पोहचवा, असे जाहिर आवाहन हजारो भाजप कार्यकर्त्यांना आमदार चरण वाघमारे यांनी केल ...
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार तहसील कार्यालय लाखनी येथे कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी १० जुलै रोजी सामूहिक रजा, ११ आणि १२ जुलैला लेखनीबंद आणि १५ जुलै पासून बेमुदत संपात सहभागी होत असल्यामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प पडले आहे. ...
संपूर्ण राज्यात शासनाने प्लास्टिक बंदी जाहीर केल्यानंतरही भंडारा शहरासह जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. युझ अॅण्ड थ्रो संस्कृतीची सवय जडलेल्या नागरिकांमुळे पर्यावरणाची मोठी हाणी होत आहे. दुसरीकडे प्लास्टिकच्या अनिर्बंध वापरावर शा ...
हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने रोवणीची कामे रखडली असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात केवळ ३.८७ टक्के क्षेत्रातच रोवणी झाली आहे. अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याने रोवणी करण्यासाठी शेतकरी मागेपुढे पाहत आहेत. ...