घेराव, उपोषण मोर्चा ही आयुध वापरली गेली. ३७ जणांवर गुन्हा दाखल केला गेला. तरीही प्रशासनाने पुन्हा एकदा शिवलालच्या प्लॉटसाठी आश्वासनाच्या वेटिंगवर ठेवले आहे. प्रशासन आपले आश्वासन पाळणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
येथील मालवीय नगरातील ऐतिहासीक स्वातंत्रपूर्व काळातील जिल्हा परिषद जिजामाता प्राथमिक शाळा ही विद्यार्थी तसेच ईमारती अभावी अखेरची घटका मोजत असतांना ऐतिहासिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांसह शिक्षकांनी पुढाकार घेतला. शाळेचे डिजीटलायजेशन व क ...
शेंडा परिसरात गस्तीवर असताना देवरी पोलिसांनी सागवान लाकडांची तस्करी करणाऱ्या चोरट्यांचा एक मिनी ट्रक पुतळीच्या जंगलात पकडला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ...
भरधाव टँकरच्या मागच्या चाकात चिरडून दोन महिला जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील डोंगरी बुज. येथे गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. दोन्ही महिला मॉयल खाणीत मजूर म्हणून कामाला होत्या. टँकरही मॉयलचाच होता. या अपघातानंतर काही काळ तणाव निर्माण झ ...
आपल्याला कधी विमानात बसायला भेटेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र ‘लोकमत’ संस्काराचे मोती स्पर्धेमुळे स्वप्नवत वाटणारा विमान प्रवास आपण करु शकलो. ही माझासाठी आयुष्यभर संस्मरणीय घटना आहे, असे नागपूर ते दिल्ली हवाईसफर करुन परत आलेली खरबी येथील विद्य ...
विदर्भात सर्वात कमी पाऊस धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात झाला आहे. १ ते २५ जून पर्यंत १६३.१ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात १३.९ मिमी पाऊस कोसळला. गतवर्षी याच कालावधीत ११५.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यातही तीन तालुक्य ...
शाळेचा पहिला दिवस म्हणजे धाकधुकीचा. नवीन शाळा, नवीन शिक्षक असे वातावरण. चिमुकले विद्यार्थी आणि पालकांच्याही चेहऱ्यावर तणाव असतो. मात्र शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांची बैलबंडीतून वाजत गाजत एन्ट्री झाली. शाळेच्या परिसरात टेडीबीअरचा वेषपरिधान केलेल् ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक ३० जून रोजी दुपारी १ वाजता साकोली येथील मंगलमृर्ती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. आगामी विधानसभेच्या संदर्भात खासदार प्रफुल्ल पटेल या बैठकीला मार्गदर्शन करणार आहे. ...