पर्यटनातून रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यासाठी रावणवाडी येथे बोटिंगचा प्रस्ताव तयार करण्यात यावा, तसेच साकोली येथील तलावांचे खोलीकरण व सौदर्यीकरण, जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये निधीची तरतूद करण्याच्या सूचना पालकमंत्र ...
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील लाखनी शहरातील वाहतूक सर्व्हिस रोडने सुरू केल्यामुळे सर्व्हिस रोडची गिट्टीडांबर उखडले असून गिट्टी रस्त्यावर पसरल्याने नागरिकांना व वाहन चालकांना त्रास सहन करावे लागत आहे. ...
खमारी ते बेलगाव रस्ता यंत्रणांच्या साठगाठीचा बळी ठरला आहे. दोन वर्षांपासून २ कोटींचा निधी मंजूर असताना तो खर्च करून रस्त्याचे बांधकाम पूर्ण केल्यानंतरही यंत्रणा कुचकामी ठरली आहे. पावसाळ्या अगोदर सदर रस्त्याचे बीबीएम करण्यात आले. परंतू कारपेट न झाल्या ...
चहा बनविण्यासाठी गॅस पेटविताच रेग्युलेटरला क्षणात आग लागली. कळण्याच्या आतच या आगीने मोठे स्वरूप घेतले. मात्र तरूणतुर्क मुलाने धाव घेत पेटता सिलिंडर घराबाहेर नेला. आणि थोडक्यात मोठा अनर्थ टळला. ही घटना शहापूर येथील आंबेडकर वॉर्डात रमेश भोंदे यांच्याकड ...
येथील अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांचे स्थानांतरण नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक पदी झाले आहे. त्यांच्या ठिकाणी पुणे येथील महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उपअधीक्षक अनिकेत भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
तालुक्यातील रेती चोरांना राजाश्रय व अधिकाऱ्यांच्या सुयोग्य अर्थकारणामुळे रेती चोर कसे निर्ढावले आहेत व अधिकाऱ्यांच्या माना शरमेने कसे खाली होत असल्याचे वास्तववादी चित्र सध्या महसूल विभागात पहावयास मिळत आहे. ...
यावर्षी मान्सूनला झालेल्या विलंबामुळे सर्वत्र पाणी टंचाईची झळ दिसून येत असल्याने त्याच्यावर विपरित परिणाम बाजारातील भाजीपाल्यावर होत आहे. पाणीटंचाईमुळे पालेभाज्यांची बाजारातील आवक घटल्याने भाज्यांचे दर गगणाला भिडले आहे. ...
पावसाने दडी मारल्याने रोवणीची कामे ठप्प झाली आहे. शेतकरी चिंतेत सापडला आहे. अशा परिस्थितीत पेंच व बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी तुमरसर आणि मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ...