लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा हटविल्याचा जल्लोष - Marathi News | Excited to abolish special status of Jammu and Kashmir | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा हटविल्याचा जल्लोष

जम्मू काश्मिरचा विशेष दर्जा हटविल्याचे वृत्त भंडारा शहरात येताच येथील गांधी चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. फाटाक्यांची आतषबाजी करुन अभिनंदन सभा घेण्यात आली. ...

विद्यार्थ्यांनी पाडली पात, शेतकऱ्यांनी दिली कौतुकाची थाप - Marathi News | The students threw the leaves, the farmers gave a great deal of appreciation | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विद्यार्थ्यांनी पाडली पात, शेतकऱ्यांनी दिली कौतुकाची थाप

भारत हा कृषीप्रधान देश आहे. मात्र आधुनिक शिक्षण पध्दतीने विद्यार्थ्यांचे शेतीशी असलेले नाते तुटत चालले आहे. शेतीत कुणी काम करायला नाही. विद्यार्थ्यांमध्ये शेतीबद्दल आस्था निर्माण व्हावी यासाठी लाखनी तालुक्यातील मिरेगाव शाळेने अभिनव उपक्रम राबविला. वि ...

महाजनादेश यात्रेने तुमसर तालुक्यात संचारले चैतन्य - Marathi News | Mahajanesh Yatra has transmitted consciousness into Tumsar taluka | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महाजनादेश यात्रेने तुमसर तालुक्यात संचारले चैतन्य

पाच वर्षात सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पोहचलेल्या महाजनादेश यात्रेने तुमसर तालुक्यात उत्साह संचारला आहे. आमदार चरण वाघमारे यांनी केलेल्या विकास कामांना लोकांनी हात उंचावून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पा ...

तुमसरात वीज खांबाने व्यापला अर्धा रस्ता - Marathi News | Halfway down the road you are surrounded by a power pole | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसरात वीज खांबाने व्यापला अर्धा रस्ता

शहरातील विनोबा नगरात अर्धा सीमेंट रस्ता व्यापून टाकणारा विजेचा खांब मागील सहा ते सात वर्षापासून उभा आहे. वळण रस्त्यावर हा खांब अतिशय धोकादायक असून वर्दळीच्या मार्गावर आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक तक्रारी संबंधित विभागाला केल्या. परंतु त्याकडे ...

डाव्या कालव्याची वितरिका फुटली - Marathi News | The distribution of the left canal is broken | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :डाव्या कालव्याची वितरिका फुटली

आकोट शेतशिवारात असलेल्या वितरिकेला तडे गेल्याने वितरिकेचे पाणी गावरस्त्यावर वाहत आहे. तसेच डाव्या कालव्यात आकोट गावाच्या बाहेर पुलावरुन पाणी पडत असल्याने डाव्या कालव्याला मोठे भगदाड पडले आहे. शेत शिवारात सर्वत्र पाणी साचले आहे. आकोट येथे नेरला उपसा स ...

मऱ्हेगाव येथे अतिवृष्टीने घर कोसळले - Marathi News | Rainfall collapses in Marhegaon | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मऱ्हेगाव येथे अतिवृष्टीने घर कोसळले

दोन दिवसांच्या अतिवृष्टीने राहते घर जमिनदोस्त झाले. संपूर्ण परिवार उघड्यावर आले. निवारा शोधावा कुठे हा प्रश्न ऐरणीवर आला. ही घटना लाखनी तालुक्यातील मºहेगाव (जुना) येथील असून भरत सोमाजी रहेले असे आपत्तीग्रस्त नागरिकाचे नाव आहे. ...

तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची पोलीस ठाण्यात धडक - Marathi News | Tantraniketan students clash at police station | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची पोलीस ठाण्यात धडक

तालुक्यातील अंजनेय तंत्रनिकेतनच्या सुमारे ४० ते ४५ विद्यार्थ्यांनी शैक्षणिक समस्येला घेऊन तुमसर पोलीस ठाण्यात धडक दिली. शैक्षणिक शुल्क घेऊन कॉलेज प्रशासनाकडून एकही तासीका अद्यापपर्यंत घेण्यात आली नाही. महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांची आर्थिक पि ...

परसोडी नाग येथे उसळणार भाविकांची गर्दी - Marathi News | A crowd of devotees gathering at Parasodi Nag | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :परसोडी नाग येथे उसळणार भाविकांची गर्दी

पवित्र नागभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लाखांदूर तालुक्यातील परसोडी नाग येथे सोमवारला नागपंचमी निमित्ताने हजारो भक्तांची गर्दी उसळणार आहे. या गावाला यात्रेचे स्वरूप आल्याचे मागील अनेक वर्षापासुन दिसून येत आहे. दरवर्षी नागपंचमीला परसोडी नाग येथे तालुक ...

चांदोरी-शिंगोरी रस्ता बंद - Marathi News | Close to Chandori-Shingori road | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चांदोरी-शिंगोरी रस्ता बंद

तालुक्यातील चांदोरी-शिंगोरी रस्त्यावर असलेल्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ...