देव्हाडी येथील उड्डाणपूलाला पुन्हा मोठे भगदाड पडल्याचे प्रकरण समोर आले आहे. रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या उड्डाणपूल पोचमार्गावर रविवारी भगदाड पडल्याचे उघडकीस आले. संततधार पावसात मोठ्या प्रमाणात भरावातील राख येथे वाहून गेली. ...
नक्षलग्रस्त भागात सतत दोन वर्ष कठीन व खडतर कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील पाच पोलीस अधिकारी व ५३ पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस महासंचालकांच्या विशेष सेवा पदक प्राप्त झाले आहे. भंडारा येथील पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात आयोजित समारंभात जिल्हा पोलीस अधीक्ष ...
दमदार पावसाच्या आगमनानंतर रखडलेल्या रोवणीला जिल्ह्यात वेग आला आहे. मात्र मजुरांच्या टंचाईने शेतकरी हैराण झाला आहे. गावातील मजुर गावातील शेतात रोवणीसाठी यायला तयार नाही. अधिक मजुरीच्या आशेने गावातील मजूर परगावात धाव घेत आहेत. ...
भात रोवणीसाठी गेलेल्या महिलेचा संर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील कोंढा कोसरा येथे घडली. दुपारच्यावेळी बांधावर बसून भोजन करताना तिला विषारी सापाने दंश केला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता रविवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. ...
येथील बंद युनिव्हर्सल फेरो कारखान्यातून मॅग्नीजची परप्रांतात विक्री करणे सुरू आहे. अभय योजनेअंतर्गत राज्य शासनाचा ऊर्जा विभाग तथा व्यवस्थापनाने करार करून कारखान्याला वीज बिल माफ केले होते. कारखाना सुरू करण्याच्या अटीवर कारखान्याचे वीज बिल माफ करण्यात ...
महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत कार्यान्वित असलेले महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत तालुक्यातील नोंदणीकृत कामगारांना साहित्य किटचे वाटप जोमाने सुरू आहे. सुरक्षा किटकरिता हजारो अर्ज लाखनी पंचायत समितीला प्र ...
निवडणूक आयोगाने ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, अशी मागणी सर्वच स्तरातून अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली जात आहे. ईव्हीएमविरोधात अनेक आंदोलने केलीत. निवेदने देण्यात आले. ...
करडी प्राथमिक आरोग्य केंद्राची ३५ वर्ष जुनी मुख्य इमारत व निवासस्थानांच्या नवनिर्माणासाठी सुमारे सात कोटी रुपयांच्या निधीस जिल्हा परिषदेने मान्यता दिली आहे. जिर्ण बांधकामाच्या निर्लेखनास जिल्हा परिषद आरोग्य विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता ...
तालुक्यातील खापा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याचा नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. कृणाल सतिश क्षिरसागर वय (६) रा. खापा. असे मृत विद्यार ...