कला व वाणिज्य पदवी महाविद्यालय पेट्रोलपंप येथील आंबेडकर अभ्यास केंद्रद्वारे डॉ. आंबेडकराचे तत्वज्ञान आणि वर्तमान काळ विषयावरील व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अजयकुमार मोहबंशी प्रमुख वक्ते प्रा. संजय चव्हाण, केंद्र समन्वयक डॉ ...
वैनगंगा नदीकाठावर बसलेल्या पौना खुर्द गावाला सन १९९४ मध्ये आलेल्या पुरामुहे गावात पाणी शिरून अनेक घराची पडझड झाली होती. पुराच्या भितीमुळे अनेक ग्रामस्थानी पलायन केले होते. तर त्यावेळी ग्रामस्थान आसगाव येथे स्थलांतरीत केले होते. त्यावेळी गावकऱ्यांनी ग ...
लाखनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, रेंगेपार कोहळी येथे जनावरांची अवैध वाहतूक होत आहे. यात जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार मंडलवार यांनी सापळा रचला. या पथकाने केलेल्या कारवाईत चारचाकी, टाटा एस ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आदर्श आचार संहितेसंदर्भात सर्व नोडल अधिकाºयांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस सर्व शासकीय कार्यालयातील शासकीय योजनांचे तसेच राजकीय व्यक्तींचे फोटो असलेले पोस्टर, बॅनर फ्लेक्स, कटआऊट्स २४ त ...
पूर्व विदर्भातील धानाचे कोठार म्हणून तुमसर -मोहाडी तालुक्याची ओळख आहे. भंडारा- गोंदिया जिल्ह्यात सर्वात मोठी तांदळाची बाजारपेठ तुमसर शहरात आहे. या शहरातून दोन खासदार दिल्ली गेले. राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू म्हणून तुमसर शहराची ओळख आहे. संपन्नता लाभ ...
पुढील टप्पा मिटेवानी-चिचोली रस्त्यावरील ३९७ डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात येणार आहे. याकरिता कंत्राटदाराने शासनाकडे २ लक्ष ९ हजार २३९ रुपयांचा भरणा केला आहे. सदर रस्त्यावर ६० ते ७५ वर्षे जुनी डेरेदार झाडे आहेत. वृक्षतोडीमुळे याचा पर्यावरणावर परिणाम ...
भंडारा येथे बस पोहचल्यावर खेळाडू व संघ व्यवस्थापक एस.आर. खोब्रागडे यांनी चालक व वाहकाचे कौतुक करण्यात आले. प्रवाशांच्या सोयीसाठी ब्रीदवाक्याचा प्रत्यय तुमसर आगार प्रमुख रामचौरे यांच्या निर्णयामुळे खेळाडूंना आला. सध्या तुमसर आगारात बसगाड्यांची कमतरता ...
स्पष्ट नसल्याने ही जागा कुणाच्या वाट्याला जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गत विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत तीनही जागांवर भाजपने विजय मिळविला होता. तर लोकसभा निवडणुकीत भाजपला तिनही विधानसभा क्षेत्रात भाजपलाचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे तुम ...