सदर मार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले असून या मार्गाची अजूनही डागडुजी करण्यात आली नाही. या मार्गावरून मार्गक्रमण करणे जिकरीचे झाले असून जीव धोक्यात घालून प्रवासी प्रवास करीत असतात. या रस्त्यावरून शेकडो विद्यार्थी ये-जा करीत असतात. या मार्गावरील तई गावाजव ...
तुमसर, भंडारा आणि साकोली विधानसभा मतदार संघासाठी ७० उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. शनिवारी या नामांकनाची छाननी करण्यात आली. त्यात चार उमेदवारांचे नामांकन अवैध ठरविण्यात आले. तुमसर येथे १६ उमेदवारांनी २८ नामांकन दाखल केले होते. त्यापैकी सदाशिव शि ...
युतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेनेही भंडारात बंडखोरी केली आहे. माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नामांकन दाखल केले. आघाडीतही धुसफूस दिसत असून काँग्रेसच्या वाट्याची तुमसरची जागा राष्ट्रवादीला गेल्याने काँग्रेसचे डॉक्टर पंकज कारेमोरे यांनी उमेदवारी दाखल ...
साकोली येथे भाजपचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत नामांकन दाखल केले. मंगलमुर्ती सभागृहापासून काढण्यात आलेल्या खासदार सुनील मेंढे यांच्यासह रॅलीत हजारो समर्थक सहभागी झाले होते. माजी खासदार नाना पटोले यांनी काँग्रेसतर्फे नामांकन ...
साकोलीचे विद्यमान भाजप आमदार बाळा काशिवार यांची तिकीट पक्षाने कापली असून तेथे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना उमेदवारी दिली आहे. गुरुवारी सायंकाळी भाजपने तिसरी यादी घोषित केली. त्यात जिल्ह्यातील केवळ साकोली विधानसभेची उमेदवारी घोषित झाली असून तुमसर य ...
भंडारा जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या नावांचा सस्पेंस गुरुवारपर्यंत कायम होता. अखेर गुरुवारी सायंकाळी भाजपने केवळ साकोली विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. अपेक्षेप्रमाणे डॉ. परिणय फुके यांना भाजपने उमेदवार ...
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय, राज्य पातळीवर विविध राजकीय पक्षाच्या उमेदवारासह अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरत आहे. अपक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुक्त चिन्हाची संख्यादेखील आता १९७ पर्यंत पोहचली आहे. अपक्ष उमेदवारासाठी शिमला म ...
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची घोषणा होताच आदर्श आचार संहिता सुरु झालेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हापरिषद व नगरपरिषद क्षेत्रातील सार्वजनिक, खाजगी व शासकीय कार्यालय परिसरात तुमसर, भंडारा व साकोली विधानसभा क्षेत्रातील होर्डिंग, बॅनर, पोस्टर्स २४, ४८ व ...
भंडारा विधानसभेची कुणाला तिकीट मिळणार यावरून विविध चर्चा सुरु आहेत. भाजप-शिवसेना युतीतील आठवले गटाला ही जागा देणार असल्याची चर्चा बुधवारी रंगत होती. भाजपकडून निवडणुकीच्या तयारीत असलेल्यांच्या हृदयाचे ठोके वाढत गेले. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच ...