केंद्र शासनाच्या निधीतून या राज्यमार्गाचे काम होत असताना केंद्र शासनाचे लोकप्रतिनिधी राजकारण करीत नाही. लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. तेव्हा कंत्राटदार कामात दिरंगाई करीत असेल तर समज देऊन काम वेळेत पूर्ण करीत नसेल त्याचे नाव काळ्या यादीत घ ...
बँक ऑफ इंडियात कंत्राटी चपराशी म्हणून कार्यरत असलेल्या विशालला बँकेच्या अंतर्गत रचनेची खडान्खडा माहिती होती. त्याने आपल्या मित्राच्या मदतीने चोरी करण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने चॅनल गेटची बनावट चाबी तयार केली. बँकेच्या मागील भिंतीची खिडकी तोडून आत ...
भंडारा तालुक्यातील व धारगांव केंद्रांतर्गत असलेल्या गुंथारा येथील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल येथील सहाय्यक शिक्षिका निखाडे यांची प्रकृती वर्षभरापासून ठिक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, अशी तक्रार पालकांनी केली होती. तसा ...
सध्या प्रात्यक्षिक स्वरूपात याची चाचपणी विविध टोल नाक्यांवर घेण्यात येत आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. याकरिता वाहन चालकांना चीप खरेदी करून आपल्या वाहनांवर लावण्याची सक्ती करण्यात येणार आहे. ...
सिहोरा येथील आठवडी बैल बाजारात नजिकच्या मध्यप्रदेशातून जनावरे मोठ्या प्रमाणात विक्री करिता आणली जात आहेत. मध्यप्रदेशात जनावरांच्या मांस विक्रीवर बंदी असली तरी कत्तलखान्यात विक्रीवर कडक निर्बंध घालण्यात आली आहे. परंतू सिमावर्ती गावात यात लवचिकता असल्य ...
निलज-पवनी-कारधा या महामार्गाचे काम गत काही महिन्यांपासून सुरु आहे. या कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. परंतु गत काही दिवसांपासून रस्त्याचे काम रखडले आहे. वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात धुळ उडत आहे. रस्त्यालगतच्या घरात राहणे कठीण झाल ...
तुमसर तालुक्यातील चिचोली फाट्यावर तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांच्या भरारी पथकाने टिप्पर क्रमांक एम एच ३६ एए ०५४८, एम एच ३६ एफ ८६९२ आणि एम एच ३६ एए १२९२ रेती वाहतूक करताना थांबविले. वाहतुक परवाना आणि वाहनांची कागदपत्रे नसल्याचे चालकांनी तहसीलदारांना स ...
भंडारा जिल्हा परिषदेत ५२ सदस्य असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. सध्या अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. अध्यक्षपदी काँग्रेसचे रमेश डोंगरे विराजमान आहेत. अवघ्या सात महिन्यानंतर म्हणजे जून महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. मंगळ ...
धनेगाव येथे मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत नळ योजना मंजूर करण्यात आली. या योजनेकरिता ३४ लाख रुपये खर्चासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या योजनेअंतर्गत गावात विविध कामे करण्यात येत असली तरी ही कामे नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून ...