मुन्नी गोपाल कावळे असे गुणवंत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती पाहुणगाव येथील रहिवाशी आहे. वडील गोपाल कावळे अल्पभूधारक शेतकरी असून त्याच्यावरच उपजिवीका आहे. तीची आईही शेतात राबते. मात्र या कुटुंबात शिक्षणाला महत्व दिले जाते. आई-वडील मुलांच्या शिक्षणाकडे जा ...
कारधा पोलीस ठाण्यात ठाणेदार श्रीराम लांबाडे रूजू झाले. त्यांनी ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर अंकुश आणण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. अशातच गराडा बुज. येथील नाल्यावर हातभट्टीची दारु काढली जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक विष्ण ...
तुमसर व मोहाडी या तालुक्यातून वैनगंगा नदी ५० ते ६० किलोमीटर प्रवास करते. तर बावनथडी नदी सुमारे २५ ते ३० किलोमीटर आहे. दोन्ही तालुक्यात १८ अधिकृत रेतीघाट आहेत. महसूल प्रशासन दरवर्षी घाटांचा लिलाव करते. परंतु गत सहा महिन्यांपासून लिलाव झालाच नाही. त्या ...
साधारणत: अर्धा तास पाऊस कोसळला. त्यामुळे शहरातील काही भागातील वीज पुरवठाही खंडीत झाला होता. मोहाडी तालुक्यात शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. मोहाडी, महालगाव, मोरगाव, कुशारी, दहेगाव, पारडी, सिरसोली, कान्ह ...
आफ्रोह संघटनेच्यावतीने उईके यांच्या आत्महत्येप्रकरणी आंदोलन उभे करण्यात आले आहे. २१ डिसेंबर २०१९ रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शासन निर्णय प्रसिध्द करुन ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच्या कर्मचाºयांना ११ महिन्यांचा अधिसंख्य पदावर टाकण् ...
कोरोनाचा कहर सर्वत्र माजला असून विदर्भातील नागपूर येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने पूर्व विदर्भातील आरोग्य व प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्य शासनाने सरकारी सर्व कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले आहे, गर्दी करणे टाळणे अशा सूचना दिल्या आहे, परंतु शा ...
आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील नियोजनाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांची इन्सिडेंट कमांडर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद मोटघरे यांना सनियंत्रक म्हणून घोषीत करण्यात आले. याअनुषंगाने सर्व शासकीय विभागाच्या जबाबदाऱ्या अ ...
सध्या लाखांदूर तालुक्यात शेतकऱ्यांनी पिकांची कापणी केली आहे. लाखोरी, हरभरा पिकांच्या कळपा शेतात ठेवल्या आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिकांची कापणी केल्यानंतर त्यावर काहीही झाकले नव्हते. मंगळवारी रंगपंचमीच्या दिवशी आपल्या कुटुंबासम ...
शहरातील अन्य बगीच्यांची अवस्था तर फारच बिकट आहे. लहान मुलांसाठी असलेले पाळणे, घसरगुंडी आदी साहित्यांची नासधूस झाली आहे. काही ठिकाणी ही खेळणी मुलांसाठी जीवघेणी ठरु पाहत आहे. परंतु मनोरंजनाचे साधन म्हणून नाईलाजास्तव मुलांना येथे खेळावे लागत आहे. शहराती ...
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा आणि बावनथडी नदीच्या रेतीला मोठी मागणी आहे. रेती तस्करीला उधाण आले आहे. महसूल विभाग अनेकदा कारवाईचा सोपस्कार पार पाडते. रेती जप्तही करते. ही जप्त झालेली रेती नंतर लिलावातून विकली जाते. यातून शासनाला महसूल मिळावा हा उद्देश अस ...