लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
पूर्व विदर्भातील चिन्नोर तांदूळ जाणार जागतिक बाजारपेठेत - Marathi News | Chinor rice in East Vidarbha will go to global markets | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पूर्व विदर्भातील चिन्नोर तांदूळ जाणार जागतिक बाजारपेठेत

भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील प्रसिद्ध चिन्नोर तांदळाला लावकच जागतिक बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याची माहिती येथे आयोजित पत्रपरिषदेत खासदार सुनील मेंढे आणि ईरीचे संचालक अरविंदकुमार यांनी दिली. ...

रस्ता अपघातात दोन महिन्यात २९ जण मृत्युमुखी - Marathi News | 29 people die in two months in road accident | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रस्ता अपघातात दोन महिन्यात २९ जण मृत्युमुखी

भंडारा जिल्ह्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गासह राज्य मार्गावर कुठे ना कुठे अपघात होत आहे. जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात ६१ अपघाताची नोंद करण्यात आली आहे. त्यात जानेवारी महिन्यात १३ जणांचा अपघाती मृत्यू झाला. तर फेब्रुवारी महिन्यात १६ जणांना मृत् ...

निधी खर्च करण्याची डेडलाईन ३१ मार्च - Marathi News | Deadline to spend funds March 31 | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :निधी खर्च करण्याची डेडलाईन ३१ मार्च

जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी भुमेश्वरी एस., सहायक जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, समाजकल्याण वि ...

धान विक्रीअभावी शेतकरी संकटात - Marathi News | Farmers in crisis due to shortage of paddy | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धान विक्रीअभावी शेतकरी संकटात

तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान अद्यापही आधारभूत धान खरेदी केंद्रावर पडून आहे. तातडीने धान खरेदी करण्यात यावी, अन्यथा ३१ मार्चला तहसील कार्यालयासमोर घेराव करुन शासनाचा निषेध करण्यात येईल, अशा इशारा शेतकरी संघटनेने तहसीलदार मल्लीक विराणी यांना दिलेल्या नि ...

उन्हाळी धानाच्या सिंचन क्षेत्रात वाढ - Marathi News | Increase in irrigation area of summer paddy | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उन्हाळी धानाच्या सिंचन क्षेत्रात वाढ

सिहोरा परिसरात उजव्या कालव्यांतर्गत चांदपूर जलाशयाचे पाणी उन्हाळी धानपिकाच्या रोवणीसाठी वितरीत करण्यात येत आहे. रोटेशेन पद्धतीनुसार उजवा कालवा असल्याने पाणी वितरण करताना गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये येरली, नवेगाव, डोंगरगाव, दावेझरी, मोहगाव, ...

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राशन दुकानदारही सरसावले - Marathi News | The ration shopkeeper also moved to prevent the spread of corona | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राशन दुकानदारही सरसावले

मोहाडी तालुका प्रशासनाच्या अन्न पुरवठा विभागाचे वतीने कोरोना व्हायरसच्या प्रसार रोखण्यासाठी तालुक्यातील १०१ सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांना व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून सदर उपक्रम राबविण्याचा संदेश देण्यात आला. धान्य घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थी कार्ड ...

विदर्भ स्वतंत्र झाल्यास चार लाख नवीन नोकऱ्या - Marathi News | Four lakh new jobs if Vidarbha becomes independent | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विदर्भ स्वतंत्र झाल्यास चार लाख नवीन नोकऱ्या

२८ सप्टेंबर १९५३ साली विदर्भाला उर्वरित महाराष्ट्रात समाविष्ट करताना नागपूर करार करण्यात आला होता. त्यानुसार विदर्भाला २३ टक्के नोकऱ्या, २३ टक्के विकास निधी, मंत्रिमंडळात २३ टक्के प्रतिनिधित्व देण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र सर्वच सरकारांनी या ...

तीन वर्षापासून ४५ लाखांचा बांबू हट प्रकल्प अपूर्णच - Marathi News | 45 lakh bamboo hut project incomplete for three years | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तीन वर्षापासून ४५ लाखांचा बांबू हट प्रकल्प अपूर्णच

भंडारा प्रादेशिक वनविभागाचे उपवनसरंक्षक उमेश वर्मा यांच्या कार्यकाळात बांबू हट निर्मितीचा प्रकल्प प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला. तीन वर्षांपुर्वी कामाला सुरुवात करण्यात आली. कामासाठी आसाम राज्यातील बांबू व कामगार कार्यरत होते. सदर काम चार प्रकारात ह ...

लाखनीत नऊ लाखांची चोरी - Marathi News | Theft of nine lakhs in Lakhani | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लाखनीत नऊ लाखांची चोरी

१४ मार्चच्या मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले. सोन्याची चेन, ३० ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र, १२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, सोन्याच्या बिऱ्या, म्हणी, खळे, अंगठी यासह चांदीच्या ...