तालुक्यातील रेतीघाटाचे लिलाव झालेले नाहीत. बांधकाम करणाऱ्यांना छुप्या मार्गाने, वाढीव दरात रेतीचा पुरवठा केला जात आहे. तालुक्यात रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणारे रेतीमाफिया शासनाचे उत्पन्न बुडवत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील नरव्हा व मºहेग ...
कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने आपल्या तोंडावर मास्क लावणे अनिवार्य असल्याचे आरोग्य मंत्रालयाने निर्देश दिले आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात नागरिकांनी बाहेर जाताना मास्क लावूनच बाहेर पडावे असे निर्देश या बैठकीत देण्यात आले आहे. तसेच लहा ...
सृजनशील व्यक्ती एखाद्या वाक्यानेही अस्वस्थ होऊन जातो. कोरोनाच्या संकटात अनेक कुटुंब दोन वेळच्या जेवणासाठी वणवण करीत आहे. भंडारा जिल्ह्यातही यापेक्षा वेगळे चित्र नाही. पालांदूर येथील संताजी महाविद्यालयाचे प्रा.रवी पाटेकर भंडारा येथील आपल्या घरी दूरचित ...
येथे दररोज जिल्हा बाहेरून येणाऱ्या बेघर, निराधार, परराज्यातील मजूर कामगारांची निवासासह भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र शासनाची व्यवस्थादेखील अपुरी पडत असल्याने वसतीगृह अधीक्षक रजनी वैद्य यांनी आपल्या संपर्कातील उच्च पदावर असणाºया परिचित अधिका ...
सन २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार असे केंद्र शासनाचे धोरण आहे. त्यादृष्टीने केंद्र व राज्य शासन अनेक घरकुला लाभार्थ्यांसाठी निधी उपलब्ध करत आहे. तुमसर शहरात सन २०१८ मध्ये सुमारे २५० ते ३०० घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी दोन लक्ष ५० हजारा ...
देशासमोर कोरोना विषाणू संसर्गाचे मोठे संकट ओढवले आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत डॉक्टर, पोलीस, पत्रकार, स्वच्छता कर्मचारी यांचे योगदान मोठे आहे.अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या यंत्रणेबद्दल कृतज्ञता ...
सध्या भाजीपाला फळांचे उत्पादन करण्याचा हा काळ आहे. योग्य खबरदारी घेऊन शेतकरी पिकांची जोपासना करीत आहे. तुमसर शहरापासून तीन किमी अंतरावरील डोंगरला शिवारात राऊत कुटुंबिय आपल्या फळबागांची जोपासना करीत आहे. शेतावर आकस्मिक आ.राजू कारेमोरे यांनी भेट देऊन प ...
२७ मार्च २०२० पासुन भंडारा जिल्ह्यात शासनाच्या आदेशाप्रमाणे पुर्ववत शिवभोजन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊन काळात कामगार, बेघर, विस्थापित व भिकारी यांच्या भोजनाची व्यवस्था करायची होती. पण याकरिता लागणारे मनुष्यबळ उपस्थित राहील की नाही असा प ...
तालुक्यात उन्हाळी धान शेतीबरोबर भाजीपाल्याचेही पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. टोमॅटो, मिरची, कारली, वांगी, काकडी विविध पीके शेतकरी घेतात. भाजीपाल्याला चांगला भाव मिळेल यासाठी शेतकºयांनी उसनवार करीत भाजीपाला लागवड केली. मात्र यावर्षी शेतकºयांना अपेक् ...
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. गोरगरीबांना दोन वेळचे भोजन मिळणे कठीण झाले आहेत. अशा काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे ५०० रुपये महत्वाचे ठरणार आहेत. महिलांच्या खात्यात आगामी तीन महिने म्हणजे एप्रिल, मे आणि जून असे प्रत्येकी ५०० रुपये ज ...