भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल दोघांचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. या दोघांच्याही घशातील स्वॉबचे नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ...
देशात सर्वत्र कोरोना विषाणूच्या संसर्गाची धास्ती आहे. सर्वत्र लॉकडाऊन आहे. दरम्यान ९ एप्रिल रोजी नगर परिषदेअंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये काही मजूर काम करीत असल्याचे नगराध्यक्ष व बांधकाम सभापतीच्या निदर्शनास आले. त्यांनी बांधकामस्थळी भेट ...
पवनी-कऱ्हांडला अभयारण्याचे आकर्षण ठरलेला जय वाघ १८ एप्रिल २०१६ रोजी अखेरचे दर्शन देवून बेपत्ता झाला. तो कधीच दिसला नाही. जय वाघ गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातून पवनी तालुक्यातील डोंगर महादेव, खापरी, पाऊनगावच्या जंगलात जून २०१३ मध्ये दाखल झाला ...
तलवार घेवून ते पाच जण शहरातील इंदिरा वॉर्डातील मोबाईल टॉवरजवळ लपून बसले. रात्री ८.३० वाजता चंद्रशेखर तेथे येताच पाच जणांनी अचानक चंद्रशेखरच्या गळ्यावर तलवारीने वार केला. यावेळी झालेल्या झटापटीत तीन आरोपीही जखमी झाले. मात्र तलवारीचा वार गळ्यावर लागल्य ...
संचारबंदीच्या काळात पदराच्या गाठी सोडाव्या लागत असून हातालाही काम नाही. अनेकांची आर्थिक घडी विस्कटली असून पदरातील अर्थव्यवस्था कोलमडल्याने कोरोनाशी दोन हात करताना ग्रामीण मजूर हातघाईस आले आहे. ...
बीटीबी सब्जीमंडीत व्यापारी व शेतकऱ्यामध्ये सोशलसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कठडे आणि दोर बाधून पाच फुटाचे अंतर तयार केले आहे. सब्जीमंडीच्या प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर पंप लावण्यात आला आहे. यातून सर्व शेतकरी आणि व्यापारी जाणे बंधनकारक करण्यात आले ...
जगात कोवीड-१९ ने थैमान घातला आहे. कुठेही प्रतिबंधात्मक औषध बाजारात उपलब्ध नाही. मात्र यावर प्राथमिक उपाय म्हणून लोकांनी संपर्क टाळणे, शिकतांनी व खोकलतानी नाकावर व तोंडावर रूमाल ठेवणे, साबनांनी पाणी वापरून हात स्वच्छ धुवावे, संवाद करताना एक मिटरचे अंत ...
कोरोना विषाणू संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले आहे. त्यातून भारत देशही सुटलेला नाही. महाराष्ट्रात या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. या काळात आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई का ...
ग्रामीण भागात विविध ठिकाणी हातभट्टीच्या दारुवर धाड टाकून पोलिसांनी ३३०४ लीटर दारु जप्त केली. तर १६ हजार ३३७ किलो मोहापास हस्तगत केला. १२५६ लीटर देशी विदेशी दारुही जप्त करण्यात आली. याप्रकरणात नऊ दुचाकी, चार चारचाकी वाहने असा एकूण ३७ लाख ८१ हजार २४३ र ...