खाजगी जिनींग मालकाद्वारे हमी भावाला खुलेआम मुठमाती देवून चार हजार १०० ते चार हजार ३०० रुपयांनी कापूस खरेदी केला जातो आहे. (नाबार्ड) महाराष्ट्र शासनाद्वारे जे खरेदी केंद्र सुरू केले आहे, ते अत्यंत कमी आहे. खरेदी केंद्राची संख्या वाढवून शेतकऱ्यांना हमी ...
अभयारण्यात काम करण्यासाठी वनविभागाचे नियमित कर्मचारी आहेत त्यांना वेतन दिले जाते. पण पर्यटन क्षेत्रावर अवलंबून असलेल्यामध्ये जिप्सीचे मालक व चालक, गाईड व अन्य मदतगार असे शेकडो व्यक्ती गेल्या तीन महिन्यांपासून बेरोजगार झाले आहेत. त्यांच्या हाताला काम ...
लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील पालांदूर मऱ्हेगाव, वाकल, लोहारा, पाथरी आदी चुलबंद खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे मळे, बाग सजलेल्या आहेत. दररोज हजारो किलो भाजीपाला तोडला जातो. मात्र विक्रीसाठी आठवडी बाजार स्थानिक परिसरात बंद असल्याने भाजीपा ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गत ७० दिवसांपासून रेल्वे प्रवासी वाहतूक बंद होती. दरम्यान काही श्रमीक रेल्वेगाड्या सुरु झाल्या. परंतु त्यांना ठराविक थांबे असल्याने जिल्ह्यात येणाऱ्या इच्छूक प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेऊ ...
राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तब्बल महिनाभर जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र २७ एप्रिल रोजी गराडा येथील एका ४५ वर्षीय महिलेचा नमूना पॉझिटिव्ह आला आणि भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हापासून सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या ...
आता लॉकडाऊनने सर्व ठप्प आहे. परंतु लोकांच्या गरजा भागविण्यासाठी महामार्गावरून ट्रक धावत आहे. अन्नधान्य, भाजीपाला, फळे, औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक अविरतपण होत आहे. अनेक दिवस घराच्या बाहेर राहून सामानाची पोहच दूरवर अंतरावर करणारे ट्रकचालक खरोख ...
तलावात बुडत असलेल्या पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात पतीसह भाच्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साकोली येथील नवतलावात मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. ...
पर्यायी दुसरे खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. खरेदी केंद्र उशिरा सुरू झाल्याने सुरुवातीला खासगी व्यापाºयांनी मातीमोल भावात मका खरेदी करून शेतकऱ्यांच्या गरजेचा गैरफायदा घेत पिळवणूक केली. आता सुलतानी संकटाचे ग्रहण आहे. शेतकºयांना समृद्ध ...
लाखनी खरेदी केंद्रावर बाजार समिती परिसरात १०३ शेतकऱ्यांचे ४०६७ क्विंटल धान खरेदी झाली तर गडेगाव येथील गोदामात ५५ श्ेतकऱ्यांचे २१९७ क्विंटल धान खरेदी झालेली आहे. लाखनी केंद्रावर तीन ठिकाणी धान मोजणी सुरु आहे. सालेभाटा येथील विविध कार्यकारी संस्थेच्या ...
हवामान खात्याचा अंदाज या वर्षी तंतोतंत खरा ठरला आहे. सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात सुसाट वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. दरम्यान मंगळवारी पहाटेपासूनच भंडारा, लाखनी, मोहाडी, तुमसर, साकोली, पवनी व लाखांदूर येथेही पावसाने हजेरी लावली. या पावसाने धान ...