लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
दमदार पावसाने उन्हाळी धानाच्या कडपा पाण्यात - Marathi News | Heavy rains in summer paddy fields | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दमदार पावसाने उन्हाळी धानाच्या कडपा पाण्यात

पवनी तालुक्यात प्रत्येक वर्षी उन्हाळी धान पीक घेतल्या जाते. अनेक गावची शेतजमीन काळी, कसदार असून धान पीक घेण्यासाठी उपयुक्त असल्याने दीर्घ काळापासून येथील शेतकरी जमीन कसण्यात मागे नाहीत. तालुक्यातील उन्हाळी धान पिकांच्या क्षेत्राला चौरासपट्टा म्हणून स ...

जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाची हजेरी - Marathi News | Presence of heavy rains throughout the district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाची हजेरी

रोहीणी नक्षत्रापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता. मृग नक्षत्रातही जिल्ह्याच्या काही भागात तुरळक पाऊस झाला. मात्र पेरणी योग्य पाऊस झाला नव्हता. अशातच दोन दिवसांपूर्वी विदर्भात मान्सून सक्रिय झाला. जिल्ह्याच्या क ...

आरोग्यविषयक सर्वेक्षण ऑनलाईन होणार - Marathi News | The health survey will be online | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आरोग्यविषयक सर्वेक्षण ऑनलाईन होणार

जिल्ह्यात मधुमेह, उच्च रक्तदाब, क्षयरोग, गरोदर महिला व स्तनदा माता, सारी आजार, ताप किंवा इतर प्रकारच्या आजारामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे ऑनलाईन प्रणालीद्वारे सर्वेक्षण केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले. ...

निर्जंतुकीकरणाचा खर्च आपत्ती व्यवस्थापनाने करावा - Marathi News | Disinfection costs should be borne by disaster management | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :निर्जंतुकीकरणाचा खर्च आपत्ती व्यवस्थापनाने करावा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून येणाऱ्या स्थलांतरित लोकांच्या अलगिकरणासाठी शाळा, महाविद्यालयात प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली होती. अद्याप काही शाळा महाविद्यालयात अलगिकरण, विलगिकरण करून ठेवलेली लोकं आहेत. तर अनेक शाळा रिकाम्या झाल्या आहेत. आता नि ...

यंत्राने हिरावली मजुरांच्या हातची कामे - Marathi News | The handiwork of the workers deprived of the machine | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :यंत्राने हिरावली मजुरांच्या हातची कामे

कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त असल्याने या शेतीतून उत्पन्न घेण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. त्यात दरवर्षी नैसर्गिक संकटे येत असल्याने शेतीचे गणित वजाबाकीचे झाले आहे. कोरडवाहू शेतात उत्पादन म्हणावे तसे होत नाही. त्यातच मजुरांचे वाढते दर, पाण्य ...

उन्हाळी धान हंगाम संकटात - Marathi News | Summer paddy season in crisis | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उन्हाळी धान हंगाम संकटात

लाखांदुर तालुक्यात यंदाच्या ऊन्हाळी हंगामात जवळपास ८ हजार हेक्टर क्षेञात ऊन्हाळी धानाची लागवड करण्यात आली होती. पावसाच्या पाण्याने ऊघड्यावर असलेल्या शेतकऱ्यांच्या धानाची पोती भिजल्याने धान बियाणांत आर्द्रता निर्माण होऊन पोत्यातील धान बियाणे खराब होण् ...

रविवारी वाढले दोन रुग्ण - Marathi News | Two patients increased on Sunday | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रविवारी वाढले दोन रुग्ण

आतापर्यंत २८३५ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ५१ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर २६८५ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. १०० नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. रविवार १४ जून रोजी ...

मान्सून जिल्ह्याच्या उंबरठ्यावर - Marathi News | On the threshold of the monsoon district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मान्सून जिल्ह्याच्या उंबरठ्यावर

रोहिणीत मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. ७ जूनला मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर सातत्याने मृगसरी बरसल्या. त्यामुळे शिवारात आता पेरणी सुरू झाली आहे. हवामान विभागानेही १२ ते १५ जूनदरम्यान दमदार पावसाची शक्यता वर्तविलेली आहे. वर्धा जिल्ह्यापर्यंत मान् ...

पहिल्याच पावसात झाली पवनी महामार्गाची पोलखोल - Marathi News | In the first rain, the wind blew the highway | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पहिल्याच पावसात झाली पवनी महामार्गाची पोलखोल

अड्याळ ते नेरला महामार्गावर दोन्ही बाजूला माती घातली. मात्र प्रवाशांना त्रास होणार नाही असा दुसरा मार्गसुध्दा तयार करून दिले नाही. शुक्रवारी झालेल्या पावसाने महामार्गावर चिखलच चिखल निर्माण झाला आहे. या मार्गावरुन आवागमन होत असल्याने अनेकांचे वाहन स्ल ...