लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्जाच्या विळख्यातील शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Suspicious death of debt-ridden farmer in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कर्जाच्या विळख्यातील शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू

पतसंस्थेने वकिलामार्फत दिले होते २.३६ लाखांच्या वसुलीसाठी पत्र. ...

सालेबर्डी खून प्रकरणातील आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी - Marathi News | Four days police custody for the accused in the Salebardi murder case | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सालेबर्डी खून प्रकरणातील आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी

यातून त्याचा काटा काढण्यात आला होता. यातील तीन आरोपींना पोलिसांनी एका दिवसात शोधून काढले. ...

अवकाळी पावसाचा फटका, भाजीपाल्याचे दर निम्म्याने कोसळले - Marathi News | unseasonal rains, prices of vegetables fell by half in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अवकाळी पावसाचा फटका, भाजीपाल्याचे दर निम्म्याने कोसळले

शेतकरी संकटात फुलकोबी ३० रुपये तर मेथी, पालक दहाला एक. ...

मित्राच्या वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली, कार झाडावर आदळल्याने दोन ठार, दोन जखमी - Marathi News | accident news Two killed, two injured as Alto crashes into tree | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मित्राच्या वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली, कार झाडावर आदळल्याने दोन ठार, दोन जखमी

मित्राच्या वाढदिवसानिमित्त काेरंभी येथील हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर भंडाराकडे येत असताना अल्टो चारचाकी वाहन झाडावर जोरदार आदळले. ...

सालेबर्डी पुलाखाली आढळला तरुणाचा मृतदेह, प्रेमप्रकरणातून खुनाचा संशय; गुन्हा दाखल - Marathi News | Body of young man found under Salebardi bridge, suspicion of love affair murder; Filed a case | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सालेबर्डी पुलाखाली आढळला तरुणाचा मृतदेह, प्रेमप्रकरणातून खुनाचा संशय; गुन्हा दाखल

या प्रकरणाची माहिती सरपंचांनी जवाहरनगर पोलिसांना दिली.  ...

स्वीकृत संचालकांच्या नियुक्तीवरून भंडारा अर्बन बँक पुन्हा नव्याने चर्चेत - Marathi News | Bhandara Urban Bank again in discussion over the appointment of approved directors | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :स्वीकृत संचालकांच्या नियुक्तीवरून भंडारा अर्बन बँक पुन्हा नव्याने चर्चेत

विरोधक म्हणतात, संचालक मंडळाला अधिकारच नाही; अध्यक्ष म्हणतात, नियुक्ती अधिकारातूनच ...

मंडईतील तमाशा लावणीच्या कार्यक्रमात पुन्हा उधळल्या नोटा - Marathi News | throw money on the dancers in Tamasha and Lavani program in Mandai, case filed against seven | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मंडईतील तमाशा लावणीच्या कार्यक्रमात पुन्हा उधळल्या नोटा

बीड (सीतेपार) गावात सात जणांवर पोलिसांची कारवाई ...

महामार्ग रोखून धरला, तब्बल १५० आंदोलकांवर गुन्हे दाखल - Marathi News | Highway blocked, 150 protestors booked for breach of peace | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महामार्ग रोखून धरला, तब्बल १५० आंदोलकांवर गुन्हे दाखल

महिला-पुरुष कर्मचाऱ्यांचा कारवाईत समावेश ...

Bhandara: अश्लिलतेचा कळस, नृत्यांगनेचे जोडीदारासोबत निर्वस्त्र नृत्य:आयोजकांवर गुन्हा दाखल - Marathi News | Bhandara: Peak of obscenity, dancer dances naked with partner: Organizers booked | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अश्लिलतेचा कळस, नृत्यांगनेचे जोडीदारासोबत निर्वस्त्र नृत्य:आयोजकांवर गुन्हा दाखल

Bhandara News: तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या नाकाडोंगरी या आंतरराज्य मार्गावरील गावात मंडईनिमित्त आयोजित डान्स हंगामा नृत्याच्या कार्यक्रमात एका नर्तकीने चक्क निर्वस्त्र होत सहकाऱ्यासोबत नृत्य केल्याचा प्रकार घडला. ...