भंडारा जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३० लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. तर रबी हंगामात धानाची खरेदी सुरु आहे. हमी भावासोबतच शासनाने सुरुवातीला ५०० आणि नंतर २०० रुपये असा ७०० रुपये बोनस जाहीर केला होता. मात्र शेतकºयांना आतापर्यंत हमी भावानुसारच पै ...
नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अडीच लक्ष रुपये खर्चाचे अंदाजपत्रक असलेले घरकूल मंजूर करण्यात आले. झालेल्या कामाच्या प्रमाणात लाभार्थ्यांना ४० हजार ते एक लाख रुपयापर्यंत पैसे देण्यात आले. पैसे मिळताच अनेकांनी कामाचा पुढचा टप्पा सुरु क ...
खरीपासाठी पीक कर्ज वितरणाचा ४२६ कोटी २५ लाख रुपये एवढा लक्षांक जिल्ह्याला प्राप्त आहे. त्यापैकी ४८ हजार २४७ सभासदांना २३९ कोटी ६७ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले. पीक कर्ज ३० जूनपर्यंत वितरित करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. महात्मा ...
लाखांदूर येथे बसस्थानक असून लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात बससेवा बंद होती. त्यामुळे कुणीही बसस्थानकाकडे फिरकत नव्हते. मात्र जिल्हांतर्गत बससेवा सुरू झाली. त्यामुळे प्रवाशी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत तोंडाला मास्क बांधून प्रवास करीत आहे. त्यासाठी ...
जिल्ह्यात नागपूर येथून चार व्यक्ती, दिल्ली तीन, मुंबईत दोन आणि चंद्रपूर, छत्तीसगड, पुणे, कतार येथून प्रत्येकी एक असे १३ व्यक्ती जिल्ह्यात दाखल झाले होते. त्यांच्या घश्यातील स्वॅबचे नमूने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. शुक्रवारी त ...
खरीप हंगामाच्या मुहूर्तावर पीक कजार्साठी नियमांचे पालन करून जिल्ह्यातील पात्र शेतकरी सभासदांना फास्टट्रॅक मोडवर कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले. ...
उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषी ज्ञानाचे धडे मंडळ कृषी कार्यालय पालांदूर अंतर्गत पुरविले जात आहेत. शेतकरीसुद्धा जुने ज्ञान सोबत घेत नवीन ज्ञानाचा आधार घेऊन वर्तमानात शेती करीत असल्याने भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालु ...
जिल्ह्यातील अनेक शाळांची आरटीई अंतर्गत प्रतिपूर्ती २०१७ पासून थकीत आहे. लॉकडाऊनमुळे शाळेला पैशाच्या स्वरूपात येणारी फी बुडाल्याने शाळांचा खर्च भागवणे कठीण झाले आहे. लॉकडाऊनमुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. फीच्या स्वरूपात मिळणारे पैसे ...
राज्यात अनुसूचित जाती - जमाती अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली असून नागपूरसह पुणे जिल्ह्यातील विराज जगताप याचा एका प्रेम प्रकरणावरून जातीयवाद्यांनी हल्ला केला. यासोबतच जळगाव, परभणी जिल्ह्यातील पाच तरुणांवर हल्ला झाला. तर अहमदनगर जिल्ह्यातील राहुल अडसूळ य ...