लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
तामसवाडी नदी पात्रातून रेतीचा अहोरात्र अवैध उपसा सुरुच - Marathi News | Illegal extraction of sand from Tamaswadi river basin continues day and night | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तामसवाडी नदी पात्रातून रेतीचा अहोरात्र अवैध उपसा सुरुच

तामसवाडी घाट रेती तस्करांकरिता मोकळे सोडल्याचे चित्र येथे आहे. २४ तासात ४० ते ५० ट्रक रेती येथून काढली जात आहे. लॉकडाऊनचे कामात व्यस्त असल्याचे प्रशासन सांगते. परंतु रेतीची लूट सर्रास सुरु असताना अधिकाऱ्यांनी येथे मौन धारण केले आहे. बावनथडी व वैनगंगा ...

भर पावसात पोलीस पोहचले, खड्डा खोदला अन् पोत्यात निघाले मृत श्वान - Marathi News | In the pouring rain, the police arrived, dug a pit, and left the dead dog behind | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भर पावसात पोलीस पोहचले, खड्डा खोदला अन् पोत्यात निघाले मृत श्वान

भंडारा शहर तसे शांत शहर म्हणून ओळखले जाते. परंतु अलिकडे घडलेल्या काही घटनांनी शांतता भंग होऊ पाहत आहे. पोलीस अशा गुन्हेगारांवर करडी नजर ठेवून आहेत. असाच शुक्रवारी एका व्यक्तीने बैलबाजारालगत एका खड्ड्यात मृतदेह पुरल्याचे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक नील ...

घोणस सापाने दिला तब्बल ५९ पिलांना जन्म - Marathi News | Ghonas snake gave birth to 59 chicks | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :घोणस सापाने दिला तब्बल ५९ पिलांना जन्म

लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील वाईल्ड हार्ट फाऊंडेशन तथा निसर्गमित्र ग्रूपच्या सर्पमित्रांना चकारा येथे ९ जुलै रोजी एक अतिजहाल विषारी साप निघाल्याची माहिती मिळाली. समीत हेमणे, संदीप शेंडे, रोशन नैताम यांच्यासह काही सर्पमित्र चकारा येथे पोहचले. साप प ...

उड्डाणपुलाचे होणार हस्तांतरण - Marathi News | The flyover will be transferred | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उड्डाणपुलाचे होणार हस्तांतरण

मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर देव्हाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. उड्डाणपूल भरावात राख घातली गेली. मागील तीन वर्षापासून पावसाळ्यात भरावातील राख वाहून जात आहे. त्यामुळे पूलावर मोठे खड्डे पडले होते. पूलात पोकळी निर्माण झाल्याची ...

क्वारंटाईन सेंटरच बिघडवितेय आरोग्य - Marathi News | Quarantine centers only worsen health | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :क्वारंटाईन सेंटरच बिघडवितेय आरोग्य

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जनजागृती करूनही तसूभरही फरक दिसत नाही. येथे तर क्वारंटाईन सेंटरचीच पिकदानी करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक असो, सफाई कामगार असो की येथे क्वारंटाईन असणारे व्यक्ती खोलीच्या खिडकीतूनच पिंक मारतात. बहुतांश खर्रा शौकीन कोण कोणाला ट ...

तुमसर नगर परिषदेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष - Marathi News | Tumsar Municipal Council neglects cleanliness | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसर नगर परिषदेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष

मालवीय नगरातील रजा ले आऊटमध्ये नालीच्या दुरुस्तीअभावी नालीतील घाण पाणी गेल्या अनेक दिवसांपासून थांबल्याने या पाण्यात आळ्या झाल्या आहेत. परिसरात पाण्याचा दुर्गध येत असल्याने येथील नागरीक कोरोनासह दुर्गधीयुक्त पाण्याने त्रस्त झाले आहेत. नागरिक दुहेरी स ...

दिव्या बनली त्या गावातील मुलांची सावित्री - Marathi News | Divya became the Savitri of the children of the village | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दिव्या बनली त्या गावातील मुलांची सावित्री

ही आधुनिक सावित्री आहे मोहाडी तालुक्यातील नरसिंहटोला या खेड्यातील. तिचं नाव आहे दिव्या अय्यर, बी.कॉम.पर्यंत शिकलेली व संगणकाचे ज्ञान असलेली गरीब मुलगी आहे. तिची आई स्वर्गीय पुष्पलताताई तोडकर विद्यालय नरसिंहटोला या शाळेत आहार शिजवायला जायची. या मुलीला ...

कोरफड शेतीतून शोधला शेतकऱ्याने प्रगतीचा मार्ग - Marathi News | The way of progress made by the farmer discovered from aloe farming | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कोरफड शेतीतून शोधला शेतकऱ्याने प्रगतीचा मार्ग

गत तीन वर्षांपासून कोरफडची लागवड करीत आहे. सुरुवातीला त्याला अनेक अडचणीला सामोरे जावे लागले. मात्र तो खचला नाही. उलट कोरफडवर प्रक्रिया करुन गावातच लघु उद्योग उभारला. या लघुउद्योगाच्या माध्यमातून गावातील दहा ते पंधरा बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन दि ...

जिल्ह्यात तब्बल ४९ व्यक्ती पॉझिटिव्ह - Marathi News | As many as 49 persons tested positive in the district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यात तब्बल ४९ व्यक्ती पॉझिटिव्ह

भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही मोठे आहे. आतापर्यंत ७९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मात्र गुरुवार जिल्ह्यासाठी खळबळजनक ठरला. एकाच दिवशी तब्बल ४९ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आ ...