जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात फळवर्गीय झाडांची लागवड करणे अत्यावश्यक बाब झाली आहे. वन्यप्राण्यांना विशेषत: माकडे, हरीण व जंगलातील फळवर्गीय, पानेवर्गीय वृक्षावर जगणारे वन्यप्राणी यांच्यासाठी जंगलात फळझाडांची लागवड करणे आवश्यक झाले आहे. ...
पवनी पंचायत समिती अंतर्गत कोसरापेठ येथील रहिवासी असणाऱ्या शिवा कामथे यांचे विटामातीचे घर गत पाच वर्षापुर्वी पडले आहे. त्यानंतर प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासिनतेमुळे आजही कामथे यांना आपल्या कुटुंबासह जीव मुठीत घेव ...
शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ ३०़९५ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ पावसाने दडी मारल्याने सिंचनाअभावी शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली असून शेतकºयांना दमदा ...
प्रगतशील शेतकरी पंकज घाटबांधे यांच्या बंधाऱ्याच्या लगतच्या सात-आठ एकरावरील शेतीवर डिझेल इंजिनच्या साह्याने पाणी देऊन जपानी पद्धतीने रोवणी करण्यात आली. रोवणी करायला चार पुरुष, तर १५ महिला मजूर होते. गोसे धरणातील पाणी गावच्या मोठ्या तलावात नालीद्वारे स ...
कर्कापूर ते सीलेगाव हा तीन किलोमीटरचा रस्ता आहे. सध्या रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते असे चित्र आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांना या रस्त्यावरून जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. दोन गावांना जोडणारा प्रमुख रस्ता असला तरी दुरूस्तीचे काम अद्यापही ...
मोहाडी तालुक्याच्या डोंगरगाव येथील मातोश्री विमलबाई बहुउद्देशिय सुशिक्षित सहकारी संस्थेतर्गत उसर्रा, कांद्री, डोंगरगाव आणि तुमसर येथील पार्वताबाई बहुउद्देशिय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेंतर्गत तुमसर, डोंगरी बुज. आणि मिटेवानी येथील धान खरेदी केंद् ...
साकोली तालुक्यात भात लागवडीखाली १८ हजार ५०१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ चार हजार ८२ हेक्टर क्षेत्रात रोवणी गत सोमवारपर्यंत आटोपली होती. खरे पाहता ही रोवणी २५ टक्केपेक्षाही कमी आहे. मात्र त्यानंतर तालुक्यात आलेल्या पावसाने रोवणीची गती वाढली. परं ...
आपण दहावी - बारावीच्या परीक्षेत किती गुण मिळविले होते याचे सिंहावलोकन करून पालकांवर अपेक्षांचे ओझे टाका. मुलांना प्रोत्साहित केले नाही तर त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊन तो भविष्यासाठी घातक ठरू शकतो. ...