जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात अनेक महत्त्वाची शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत. याशिवाय जिल्हा न्यायालय जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालयासह बँका, शाळा महाविद्यालय आहेत. मात्र, या सर्वांमध्ये थॅर्मल स्कॅनिंग व सॅनिटायजरची व्यवस्था पाहणीतून ...
१५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या पर्युषण पर्व सप्ताहाची सांगता २२ ऑगस्ट रोजी होणार आहे. सदर आठ दिवसात जैन धर्मीयाच्या श्वेतांबर पंथाअंतर्गत भगवान महावीरांनी दिलेल्या अनमोल वचनांचे व उपदेशांचे वाचन, अनुकरण व पालन केले जाते. या आठ दिवसात प्राप्त केलेल्या सत ...
भंडारा जिल्ह्यात गत आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे प्रकल्पांच्या जलसाठ्यात अचानक भरीव वाढ झाली आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये अत्यल्प जलसाठा होता. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधांची चिंता न ...
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केंद्र सरकारच्या बेजबाबदार धोरणाचा विरोध करून युवकांना रोजगार देण्यासंबंधी निवेदन दिले. यानंतर सनफ्लॅग स्टील व अशोक लेलॅण्ड या कंपनीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून स्थानिक युवकांना तेथे समाविष्ट करण्यासंबंधी निवेदन देण्या ...
जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावयाचे झाल्यास मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी तहसीलदारांची पुर्व परवानगी घेणे आवश्यक आसून त्यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्य ...
पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. कोरोनाबाधीत व्यक्तीने आत्महत्या करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना होय. यामुळे आरोग्य प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. ...
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडूनही वाढती रुग्णसंख्या पाहता अधिक जबाबदारी घेतली जात आहे. स्थिती नियंत्रणात असली तरी वाढत्या रुग्णसंख्येने चिंतेत भर घातली आहे. भंडारा शहरातही गत आठवड्याभरात रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर भंडारा शहरात शनिवार ...
महामार्गावरून ये जा करताना अनेक किरकोळ अपघात दररोज घडतात. संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. तरी कुणीही लक्ष न दिल्याने १६ आॅगस्टला प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत नेरलात आंदोलन केले. ...
विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याचा विकासात्मक कार्यावर परिणाम जाणवेल, असा अंदाज राष्टÑवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला. येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत औपचारीक बैठकींनंतर पत्रकारांशी त्यांनी ...