उंच टेकडीवर चांदपूर येथे हनुमानाचे जागृत मंदिर आहे. बारा वर्षापूर्वी येथे पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता विविध सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्या बंद पडल्या. लहान महादेव म्हणून गायमुखची ओळख संपूर्ण राज्यात आहे. निसर्गाच्या कुशीत ग ...
पाडव्याला दारु पिणाऱ्यांची संख्या मोठी राहणार, हे गृहीत धरून विक्रेत्यांनी आधीपासूनच माच टाकला होता. कुणालाही दारु कमी पडणार नाही यासाठी गेली आठ दिवसापासून जय्यत तयारी केली होती. हजारो लिटर दारु गाळल्यानंतर पोलिसांच्या भीतीने ही दारु संगम परिसरातील क ...
रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख व माजी पंचायत समिती सदस्य शेखर कोतपल्लीवार यांनी केली आहे. नागपूर सिवनी महामार्गाचे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे सदर मार्गावरील वाहतूक तुमसर बावनथडी कटंगी (राज्य मार्ग क्र.३५६) कडे ...
केंद्र व राज्य शासनाने ठिंबक सिंचन योजना राबविण्यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याअंतर्गत सूक्ष्म सिंचन संच उत्पादक व संबंधित कंपनीचे पुरवठादार विक्री करीत असलेल्या प्रत्येक जिल्ह्यात विक्रीपश्चात सेवा शेतकऱ्यांना देण्यासाठी केंद्र उघ ...
सदर काम लाखांदूर तालुक्यातील परसोडी-नाग-आथली या ओढ्यावर शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आले. या दुरुस्ती कामासाठी शासनाने प्रत्यकी सुमारे १२ लक्ष १८ हजार ४६१ रूपयांचा निधी मंजुर केला. मात्र सदर दुरुस्ती कामात अभियंता व कंत्राटदाराने संगनमतान ...
कोरोना संसर्गामुळे २२ मार्चपासून राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद करण्यात आली होती. दरम्यान २२ मे पासून जिल्हांतर्गत बससेवा सुरु करण्यात आली होती. पवनी, साकोली आणि तुमसरसाठी दर तासाने एक बस सोडण्यात येत होती. मात्र जिल्हाबाहेर जाण्यासाठी सर्वसामान् ...
स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता हे काम सुरु करण्यात आले होते. येथील खात रोडवर आपल्या कार्यकर्त्यांसह जाऊन आमदार भोंडेकरांनी याबाबत जाब विचारला. शहरातून गेलेल्या रेल्वे रुळाचे आयुध निर्माणीला कोणतेच काम नसले तरी त्यावरून भंडारा शहरात शटल रेल् ...
तुमसर- रामटेक- भंडारा असा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावरील मांगली, खापा शिवारात रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. चिखलातूनच वाहनधारकांना येथे मार्ग काढावा लागतो. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना वाहन कसे चालवावे असा विचार पडतो. ...
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे कोविड-१९ या आजारासंबंधात आवश्यक सेवेसाठी अनेक शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या पातळीवर स्थानिक प्रशासनाने त्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती संदर्भात अधिग्रहितही केले होते. शाळा प्रत्य ...
जन्मदात्या वडिलांच्या अंगावर गरम तेल ओतून मुलीनेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना लाखनी तालुक्याच्या चिचगाव येथे शुक्रवारी रात्री घडली. यात वडील ४० टक्के भाजले आहे. ...