बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरू झाला. तब्बल दोन तास बरसलेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका धान पिकाला बसला आहे. सध्या जिल्ह्यात धान काढणीला आला असून काही शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून कडप ...
राज्य शासनातर्फे कोरोना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाºयांचा मृत्यू झाला तर अशा या कोरोना योद्धांच्या कुटुंबाला ५० लाख रूपयांची मदत दिली जाते. उल्लेखनीय म्हणजे आज मंगळवारी सकाळी भंडारा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले रामभाऊ काटेखाये यांचा उपचारादरम्यान ...
घाटावर १२ चक्का टिप्पर भरण्यासाठी २० हजार रूपये घेतली जातात. २२ बकेट जेसीबी रेती यात भरली जाते. साधारणत: शंभर ते दीडशे वाहने येथे भरली जातात. २० हजार रूपयाप्रमाणे एका दिवसाची होणारी रक्कम सर्वसामान्यांचे डोळे पांढरे करणारी आहे. महिन्याभराच्या उलाढाली ...
Bhandara News, death भंडारा जिल्ह्यातील हरदोली गावालगतच्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या एका बालकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना लाखांदूर तालुक्याच्या हरदोली येथे मंगळवारी सकाळी घडली. ...
agriculture, Bhandara News भाजीपाल्याची नवनवीन बियाणे विकसीत होण्याच्या या काळात ब्रिंजल चवळी या वाणाची पेरणी केल्यानंतर तब्बल चार फूट लांबीची चवळीची शेंग वेलाला लागली आहे. ...
मायक्रो फायनान्स व राष्ट्रीयकृत बँका, वित्तीय संस्था आदी कर्जवसुलीसाठी कर्जदारांचे शारीरिक व मानसिक छळ करीत आहेत. यास लगाम घालण्यात यावे, असे निवेदन एनएसयुआयतर्फे मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. कोरोना आजाराचा प्रादूर्भाव लक्षात घेता संपूर्ण भार ...
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन आणि तालुकास्तरीय गटसाधन केंद्रामधून कंंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा सुरू ठेवण्याचा आदेश शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ३० सप्टेंबर रोजी राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांच ...
Coronavirus : या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस नायक विलास मातेरे व पप्पू कठाणे करीत आहेत. सदर व्यक्तीला वेळीच उपचार मिळाले असते तर त्याचा जीवही वाचला असता. ...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन काळात लपून-छपून दारू विक्री सुरू होती. लॉकडॉऊनमध्ये शिथीलता येताच शासनाने सरकारमान्य देशी व विदेशी दारू दुकानांना काही अटी व शर्तीच्या अधीन राहून दारूविक्रीला रीतसर परवानगी दिली. सध्या सरकारमान्य देशी दारू दुकान ...
भंडारा जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित झाला तेव्हापासून आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. पहिला रुग्ण एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आढळून आला होता. अलिकडे अॅन्टीजेन टेस्ट किटद्वारे तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४८ हजार ४११ व्यक्तींची कोरोना ...